• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शुभमच्या खुनाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी  मागणी करणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 22, 2024
in खान्देश, जळगाव
0
शुभमच्या खुनाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी  मागणी करणार

आमदार मंगेश चव्हाण यांची माहिती

जळगाव (प्रतिनिधी) :- काही दिवसांपूर्वीच  मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या शुभम अनिल आगोणे या तरुणाची चाळीसगाव येथे निर्घृण हत्या केली होती. स्व.शुभमला न्याय मिळावा या मागणीसाठी  सोमवारी ता. रोजी चाळीसगाव शहरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास संबोधित करताना आ. मंगेश चव्हाण यांनी शुभमच्या खुनाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याचे सांगितले.

शुभमच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून काढण्यात आलेल्या मोर्चात आ. मंगेश चव्हाण हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चात सहभागी झाले. यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनाही निवेदन देण्यात आले. शुभम मुंबई पोलीस दलात असल्याने मंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या निमित्ताने त्याची आणि माझी नेहमी भेट होत असे. मागील वर्षी झालेल्या रायगड वारीत देखील तो आपल्या मित्र मंडळींसह तीन दिवस आमच्यासोबत होता. नुकत्याच झालेल्या नमो चषक स्पर्धेत देखील त्याच्या संघाने सहभाग नोंदवला होता. मात्र त्यांचा सामना होण्याच्या आदल्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडली.

सदर प्रकरणात वैयक्तिक लक्ष देणार असून लवकरात लवकर सदर खटला हा फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहे.  शुभमला न्याय मिळेपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील, असेही आमदार चव्हाण यांनी बोलून दाखवले.

Tags: #jalgaon aa.mangesh chvhan newshttps://kesariraj.com/shubhamchya-khunacha-khatla/
Previous Post

भाजपप्रवेश चर्चा केतकीची, आम्हाला का निलंबन केले ?

Next Post

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला जळगावकरांनी अनुभवला कथक नृत्यशैलीतून ‘अवधेय… एक आदर्श’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला जळगावकरांनी अनुभवला कथक नृत्यशैलीतून ‘अवधेय… एक आदर्श’

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला जळगावकरांनी अनुभवला कथक नृत्यशैलीतून ‘अवधेय… एक आदर्श’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले
Uncategorized

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव
1xbet russia

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
1xbet russia

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या
1xbet russia

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या

March 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!