• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

द्वेषपूर्ण वातावरणमुक्तीसाठी भगवंतांची भक्ती महत्वाची : मोरदे महाराज

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 29, 2023
in खान्देश, जळगाव
0
द्वेषपूर्ण वातावरणमुक्तीसाठी भगवंतांची भक्ती महत्वाची : मोरदे महाराज

श्री शिवमहापूराण कथेत आज शिव पार्वती विवाह सोहळा

जळगाव (प्रतिनिधी) :- माणसांमध्ये जो पर्यंत राग, द्वेष, मत्सर, वैराग्य, अपमान आणि हिंसा या सारख्या वृत्ती सोडायला हव्या. या पासून मुक्त होण्यासाठी भगवंतांची भक्ती आणि ध्यान आवश्यक आहे. भगवान शिव म्हणतात की, माणसांमध्ये मन जास्त सक्रिय असल्याने त्याला माणूस म्हटले गेले आहे. कारण माणूस नेहमीच आपल्या मनाच्या ताब्यात असतो, असे प्रतिपादन हभप देवदत्त मोरदे महाराज यांनी केले.

जळगाव शहरातील तरुण कुढापा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी संगीतमय श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी २५ डिसेंबर रोजी भाविकांच्या उत्साहात श्री शिव महापुराण कथेला प्रारंभ झाला. ही कथा ३१ डिसेंबरपर्यंत असून १ जानेवारी रोजी सकाळी गोपाळकाल्याचे किर्तन होऊन समारोप होणार आहे. कथा दुपारी १ वाजेपासून हभप देवदत्त महाराज मोरदे हे सांगत आहेत.

शिवपुराणात शिवाच्या कल्याणकारी स्वरूपाचे तत्त्वात्मक विवेचन, रहस्य, महिमा आणि उपासना यांचे तपशीलवार वर्णन आहे. शिवपुराणात, पंचदेवांमध्ये शिव हे अनादी सिद्ध परमेश्वर म्हणून स्वीकारले गेले आहेत. शिव-महिमा, लीला-कथांव्यतिरिक्त, त्यात उपासना-पद्धती, अनेक जाणकार कथा आणि शिक्षण देणार्‍या कथांचा सुंदर मिलाफ आहे. कथेसाठी शंभू सुतार, कैलास परदेशी, नितीन पाटील, प्रकाश आहिरे, सोपान पाटील हे संगीत साथ करीत असून त्यामुळे कथेत रंगत निर्माण झाली आहे.

श्री शिवमहापूराण कथेत शुक्रवारी २९ रोजी श्री शिव पार्वती विवाह सोहळ्यानिमित्त सजीव आरास करण्यात येणार आहे. तरुण कुढापा मंडळातील  कार्यकर्ते यात सहभागी होतील. सर्व देवी देवता तसेच शिव लग्नाच्या वरातीतील भुतांचा नृत्याचा देखावा यात दाखवण्यात येईल.  शिव पार्वती विवाह सोहळ्याची कथा व सजीव आरास संपन्न होणार आहे. तरी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आयोजकांनी कळवले आहे.

Tags: #jalgaon news #maharashtrahttps://kesariraj.com/dveshpurn-vatavarn-muktisathi/
Previous Post

पाचोरा-भडगांव बाजार समितीतर्फे शनिवारी भव्य कृषी परिसंवाद

Next Post

अधिकाऱ्यांनी कार्यालय सोडून ग्रामस्थांशी चर्चा करीत योजना पोहोचवल्या पाहिजे : राधाकृष्ण गमे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अधिकाऱ्यांनी कार्यालय सोडून ग्रामस्थांशी चर्चा करीत योजना पोहोचवल्या पाहिजे : राधाकृष्ण गमे

अधिकाऱ्यांनी कार्यालय सोडून ग्रामस्थांशी चर्चा करीत योजना पोहोचवल्या पाहिजे : राधाकृष्ण गमे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा – रोहन घुगे

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

May 18, 2026
जामनेर तालुक्यातील पानमळ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
1xbet russia

जामनेर तालुक्यातील पानमळ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

May 18, 2026
मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त ६७ दात्यांचे रक्तदान
1xbet russia

मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त ६७ दात्यांचे रक्तदान

May 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा – रोहन घुगे

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

May 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!