• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

दुचाकी घसरल्याने जळगाव तालुक्यातील दुचाकीस्वाराचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 19, 2023
in अपघात, जळगाव
0
दुचाकी घसरल्याने जळगाव तालुक्यातील दुचाकीस्वाराचा मृत्यू

अजिंठा घाटातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : सासरवाडीहून जळगाव येथे परतत असतांना दुचाकी घसरल्याने गंभीर दुखापत होवून तालुक्यातील मोहाडी येथील व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी १८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अजिंठा घाटजवळ घडली आहे. या घटनेमुळे मोहाडी गावात शोककळा पसरली आहे.

राजेंद्र गोपाळ तायडे (वय-५५, रा. मोहाडी ता.जि.जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. राजेंद्र तायडे हे पत्नी, दोन मुलं यांच्यासह वास्तव्याला होते. ते जळगाव महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सासरवाडी असल्यामुळे ते दुचाकीने कामानिमित्त भेटीसाठी गेले होते. काम आटपून सोमवारी १८ डिसेंबर रोजी दुचाकीने जळगावकडे परतत असताना सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अजिंठा घाटनजीक त्यांची दुचाकी स्लिप झाली.

या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर मोहाडी गावातील नातेवाईकांनी धाव घेतली. त्यांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शकुंतला, पवन आणि सनी ही दोन मुले आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे

Previous Post

भीषण आगीत ४ शेतकऱ्यांच्या घरातील साहित्य जळून खाक, लाखोंचे नुकसान

Next Post

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अप्रशिक्षितपणामुळे रुग्णसेवा कोलमडली; रुग्णांसह डॉक्टर अन् परिचारिका त्रस्त

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!