• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पारूल विद्यापिठ वडोदरा आयोजीत राष्ट्रीय नर्सिंग फिस्ट २०२३ स्पर्धेत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग तिहेरी यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 13, 2023
in आरोग्य, खान्देश, जळगाव
0
पारूल विद्यापिठ वडोदरा आयोजीत राष्ट्रीय नर्सिंग फिस्ट २०२३ स्पर्धेत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग तिहेरी यश

जळगाव (प्रतिनिधी) :- वडदोरा येथील पारूल विद्यापिठ येथे दि ११ व १२ डिसें रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील नर्सिंग फिस्ट २०२३ अवयवदान नाटय स्पर्धा, शिवतांडव नृत्य, फॅशन शो या तिन्ही स्पर्धेत प्रथम पारितोषीकाचे मानकरी ठरत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगने तिहेरी यश मिळवले आहे.


या स्पर्धेत संपुर्ण भारतातील नर्सिंग महाविद्यालयातील विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. वरील तिन्ही प्रकारातील स्पर्धेत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या पदवी, पदविका, आणि डिप्लोमामधील विद्यार्थ्यांनी प्रा. निर्भय मोहोड, प्रा मोनाली बारसागडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन महिन्यापासून अथक परिश्रम घेत असल्याने अवयवदान तसेच शिवतांडव, आणि फॅशन शो या विषयावर विशिष्ट पध्दतीने सादरीकरण केले आणि अथक परिश्रमातून बाजी मारली. आपल्या वैशिष्टयपुर्ण सादरीकरणात परिक्षकासह संपुर्ण भारतातून आलेल्या स्पर्धक व प्रेक्षक यांचे लक्ष वेधून घेत अत्यंत कलात्मक पध्दतीने अवयवदानाबाबत जनजागृती तसेच शिवतांडव अतिउकृष्ट नृत्यातून मानकरी म्हणून पात्र ठरले. पारूल विद्यापिठाचे प्रा. स्वप्निल रहाणे यांच्या मार्गदर्शनानुसार हा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडला पारूल विद्यापिठातील नर्सिंग अधिष्टाता डॉ. रविंद्र एच. एन.यांनी यांच्या हस्ते प्रथम विजेता म्हणून स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विदयार्थ्यांना गौरवण्यात आले. विदयार्थ्यांच्या यशाबददल गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील सदस्य गोदावरी फॉउंडेशन यांचेसह प्राचार्य विशाखा गणविर,प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे यांनी शिक्षक व विदयार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या यशाबददल महाविद्यालयात जल्‍लोष करण्यात आला या यशामधून गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगला संपुर्ण भारतात नवीन ओळख प्राप्त झाली असून शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.


 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/parul-vidyapit-vadodara-aayojit/
Previous Post

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्याअधिष्ठातापदी डॉ.प्रशांत सोळंके

Next Post

भवरलालजी जैन यांच्या जयंतीदिनी सहकारी मदन लाठी यांचे ८६ वे रक्तदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भवरलालजी जैन यांच्या जयंतीदिनी सहकारी मदन लाठी यांचे ८६ वे रक्तदान

भवरलालजी जैन यांच्या जयंतीदिनी सहकारी मदन लाठी यांचे ८६ वे रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon