• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गावठी हातभट्टीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 8, 2023
in क्राईम, चाळीसगाव
0
गावठी हातभट्टीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

चाळीसगाव तालुक्यात पावणे तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

चाळीसगाव (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्काच्या जळगाव व चाळीसगावच्या भरारी पथकाने शुक्रवारी ८ डिसेंबर रोजी हातभट्टीविरुद्ध संयुक्त मोहीम राबवून तालुक्यातील सायगाव व पिलखोड येथे गिरणा नदीकाठी छापा टाकला. याठिकाणी चार इसम गावठी हातभट्टी दारू वाहतूक व निर्मिती करताना मिळून आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपींकडून ३ मोटरसायकलसह १६० लिटर गावठी हातभट्टी दारू ३५०० लिटर रसायनसह एकूण २ लाख ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. यात सायगाव येथील विजय हिलाल सोनवणे, रमेश वामन माळी, किरण भास्कर दळवी व सुरेश जुलाल सोनवणे यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई ही निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, जळगावचे निरीक्षक सी.एच. पाटील, जवान आर. जे.पाटील, भाऊसाहेब पाटील, प्रतिकेश भामरे, वाहन चालक मुकेश पाटील यांनी पार पाडली.

Previous Post

जळगावचे माजी नगरसेवक महेश चौधरी यांचे निधन

Next Post

कुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दामोदर चौधरी, स्वागताध्यक्ष पियुष बालाजीवाले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दामोदर चौधरी, स्वागताध्यक्ष पियुष बालाजीवाले

कुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दामोदर चौधरी, स्वागताध्यक्ष पियुष बालाजीवाले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!