• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक, धावत्या रेल्वेतून पडल्याने दोन वादक तरुणांचा मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 2, 2023
in क्राईम, खान्देश, रावेर
0
नगरदेवळा येथे दोन चिमुकल्यांसह बापाची धावत्या रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या

रावेर तालुक्यातील अजंदे येथील घटना

रावेर (प्रतिनिधी) :- धावत्या कामायनी एक्सप्रेसमधून पडल्याने दोन तरूणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी २ डिसेंबर रोजी घडल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात दोघांचे मृतदेह रवाना केले होते. तर रावेर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

मुंबईकडे जाणार्‍या वाराणसी-मुंबई लोकमान्य टिळक टर्मीनस कामायनी एक्सप्रेसने रावेर स्टेशन सोडल्यावर त्यातील दोन तरूण खाली पडले. त्यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. हे दोन्ही तरूण एक्सप्रेसमधील बोगीच्या दरवाज्याच्या जवळ बसलेले होते. त्यांचा तोल गेल्याने खाली पडून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात दिली आहे. हा अपघात रावेर रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या अजंदे गावाच्या रेल्वे बोगद्याजवळ झाला.

दोन्ही मयत तरूणांची नावे मोनू मंडल आणि आकाश वैद्य असल्याची माहिती मिळत आहे. ते खंडवा येथून कामयानी एक्सप्रेसने भुसावळला जात असल्याची माहिती मिळाली. हे तरूण संगीत पथकात वादक म्हणून काम करत होते. भुसावळला कार्यक्रमासाठी जात असतांना दुर्घटनेत या तरूणांना प्राण गमवावे लागले आहेत. या प्रकरणी रावेर पोलिसांत घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. तर, या दोन्ही तरूणांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/dhavtya-relweytun-padlyane/
Previous Post

बिबट्याचा हल्ला तरुण शेतकऱ्याने परतवला, रुग्णालयात घेतले उपचार

Next Post

संघटित गुन्हे करणारी हितेश शिंदेची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

संघटित गुन्हे करणारी हितेश शिंदेची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?
1xbet russia

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

June 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 14, 2026
फरार ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय
1xbet russia

फरार ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय

June 14, 2026
अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार
1xbet russia

अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार

June 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

June 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon