• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रावेर, यावल, मुक्ताईनगरात गुरांच्या चार्‍याची तिव्र टंचाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 1, 2023
in खान्देश, जळगाव
0
रावेर, यावल, मुक्ताईनगरात गुरांच्या चार्‍याची तिव्र टंचाई

प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

चंदकांत काळी
रावेर (प्रतिनिधी) :- रावेर, यावल, मुक्ताईनगर तालुक्यांमधे खरीपाची, हायब्रीट ज्वारीची व रब्बीत गव्हाचा पेरा कमी झाल्याने या भागात गुराच्या चार्‍याची तिव्र टंचाई निर्माण झाली आहे. गुरांना वाचविण्यासाठी शेजारील मध्य प्रदेशातून मिळेल त्या भावात चारा निर्यात केला जात आहे. प्रशासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे.

केळीचा आगार समजल्या जाणाऱ्या या रावेर, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यामधे हायब्रीड ज्वारीचा पेरा बंदच केल्याने रब्बीचा गव्हाचा पेरा अगदी पाच ते दहा टक्क्यांनी ठेवल्याने तिव्र चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शेतकरी शेती आणि पशुधन या नाण्याच्या दोन बाजु समजल्या जातात . तरीपण या दोन प्रमुख पिकांकडे पाठ फिरवल्याने ही वेळ पशुपालकांवर आली आहे . या तिनही तालुक्यांमध्ये निव्वळ गुरांसाठी कुठलाही संकरीत बियाण्यांच्या चार्‍याची पेरणी केली जात नाही.

परंतु पशुंची वाढती संख्या लक्षात घेता सदरच्या चार्‍यात भागविणे पालकांना मोठ्या जिकरीचे जात आहे .म्हणून शेजारील मध्यप्रदेशातील राज्यांतुन मिळेल त्या भावात खरेदी करून निर्यात केली जात आहे . सदर तालुक्यांचा पट्टा केळी बागायत क्षेत्र असल्यामुळे कुणीही चार्‍याच्या पिकाकडे वळत नाही. परिणामी चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे. हरभरा आणि तुर पिकाचाही पेरा या भागात ७० ते ७५ टक्के घटलेला आहे. म्हणुन चारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे निर्यातीची वेळ आलेली आहे. काही पशु पालकांनी दुभत्या जनावरांनाच ठेवणे पसंत केले आहे. रिकाम्या गुरांना बाजाराचा रस्ता दाखवायला सुरुवात केली आहे.

Tags: #chadrakant koli raver newshttps://kesariraj.com/raver-yawalmuktainagarat-chara/
Previous Post

जळगाव जिल्ह्यात ६५ हजार १४२ जात प्रमाणपत्रांचे वाटप

Next Post

दुचाकीचोरास मुद्देमालासह अटक, जिल्हापेठ पोलिसांना यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीचोरास मुद्देमालासह अटक, जिल्हापेठ पोलिसांना यश

दुचाकीचोरास मुद्देमालासह अटक, जिल्हापेठ पोलिसांना यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!
Uncategorized

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही

February 19, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

February 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही

February 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!