• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

भूसंपादित शेतकऱ्यांचे तापी पाटबंधारे महामंडळात झोपा काढा आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 22, 2023
in खान्देश, चोपडा, जळगाव
0
भूसंपादित शेतकऱ्यांचे तापी पाटबंधारे महामंडळात झोपा काढा आंदोलन


चोपड्यातील शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
जळगाव ( प्रतिनिधी ) –  चोपडा तालुक्यातील गुळ मध्यम प्रकल्पाच्या साठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांनी गेल्या १६ वर्षापासून मोबदला मिळवण्यासाठी तापी महामंडळाच्या कार्यालयाच्या अनेक फेऱ्या मारल्या त्यांना अजूनही त्यांचा मोबदला मिळाला. त्यामुळे बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी सकाळी तापी महामंडळाच्या कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांच्या केबिन बाहेर झोपा काढा आंदोलन केले. त्यांनी शासनाला व तापी महामंडळाला जाग येण्यासाठी व त्यांना जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी अनोखे आंदोलन केले.

चोपडा तालुक्यामध्ये तापी महामंडळ अंतर्गत गुळ मध्यम प्रकल्पासाठी ४०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित करण्यात आलेली होती.  या शेतकऱ्यांचे शासनाकडे २३ कोटी रुपये घेणे होते. त्यापैकी ३ कोटी ५० लाख रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेले आहे.

२० कोटी ९४ लाख रुपये शेतकऱ्यांचे देणे बाकी आहे. मात्र निधी आला नाही. निधी मागणी केलेली आहे असे विविध कारणे सांगून आज पर्यंत गेल्या १६ वर्षापासून तापी महामंडळकडून शेतकऱ्यांना त्यांचा शेत जमिनीचा मोबदला मिळालेला नाहीये. यासाठी शेतकरी संघटना व शेतकरी यांनी सात नोव्हेंबर रोजी निवेदन दिले होते की, २१ नोव्हेंबर पर्यंत मोबदला मिळावा यासाठी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी तापी महामंडळाच्या कार्यालयात झोपा काढा आंदोलन सुरू केले.

गुळ मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी तापी महामंडळाच्या कार्यालयातून शेतकरी संघटनाच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर शेतकऱ्यांनी तापी महामंडळाच्या कार्यालयाबाहेर गोधड्या टाकून झोपा काढा आंदोलन सुरू केले. यात शेतकरी संघटनेचे संदीप पाटील, शेतकरी हेमंत सुरणा, सुवर्णसिंग राजपूत, अशोक माळी, प्रवीण पाटील, भागवत पाटील, धनगर बाळू पाटील व अन्य शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.


 

 

Tags: #chopda news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bhusampadit-shetkaryanche/
Previous Post

आई – मुलावर कुऱ्हाडीने वार ;  तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

प्लगची जोडणी करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्लगची जोडणी करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

प्लगची जोडणी करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon