• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

ट्रॅव्हल्सने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघेजण जागीच ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 16, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
अवजड वाहनाने दुचाकीला उडविले – दोघे जण ठार

मृतांमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोघांचा समावेश

बुलढाणा जिल्ह्यातील वडनेर गावाजवळ घडली घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- बुलढाणा जिल्ह्यात भरधाव वेगात असणाऱ्या ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिल्याने तीन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील वडनेर गावाजवळ घडली. माझ्या तरुणांमध्ये दोन जण जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

वडनेर गावाजवळ दि.१५ नोव्हेबर बुधवारी रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर तीन तरुण दुचाकीवरून जात असतांना मलकापूर येथून नांदुराकडे प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने निघाली होती. ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या अपघातात जळगाव जिल्ह्यातील स्वप्निल करणकार (वय २७) गोपाल शालिक राणे (वय ३४ वर्ष) तर कल्याण येथील आकाश राजू आखाडे अशी मयत तरुणांची नावे आहेत. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी मलकापूर येथील रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/travalsne-dilelya-dhadket/
Previous Post

भुसावळ विभागाचा तिकीट तपासणीत नवीन विक्रम

Next Post

तामसवाडीच्या सरपंच, उपसरपंचसह सदस्यांचा भाजपात प्रवेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तामसवाडीच्या सरपंच, उपसरपंचसह सदस्यांचा भाजपात प्रवेश

तामसवाडीच्या सरपंच, उपसरपंचसह सदस्यांचा भाजपात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलीस दलातील २६ जणांना पोलीस पदके जाहीर; ९ अति उत्कृष्ट तर १४ जणांना उत्कृष्ट सेवा पदक
1xbet russia

जळगाव पोलीस दलातील २६ जणांना पोलीस पदके जाहीर; ९ अति उत्कृष्ट तर १४ जणांना उत्कृष्ट सेवा पदक

August 15, 2026
जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक
1xbet russia

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

August 14, 2026
अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली
Uncategorized

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक
जैन कंपनी

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

August 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलीस दलातील २६ जणांना पोलीस पदके जाहीर; ९ अति उत्कृष्ट तर १४ जणांना उत्कृष्ट सेवा पदक

जळगाव पोलीस दलातील २६ जणांना पोलीस पदके जाहीर; ९ अति उत्कृष्ट तर १४ जणांना उत्कृष्ट सेवा पदक

August 15, 2026
जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

August 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!