• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भुसावळ विभागाचा तिकीट तपासणीत नवीन विक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 16, 2023
in भुसावळ
0
भुसावळ विभागाचा तिकीट तपासणीत नवीन विक्रम

भुसावळ (प्रतिनिधी) :-  विभागीय रेल्वे व्यवस्थापक  इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग आणि सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट चेकिंग)  रत्नाकर क्षीरसागर यांच्या नेतृत्वात भुसावळ विभागाचे ५३७ तिकीट तपासणी कर्मचारी यांनी  दिनांक ०९ ते दि. १५ नोव्हेंबर पर्यंत भुसावळ विभागामध्ये सखोल तिकीट तपासणी मोहिम राबवून भुसावळ विभागाचा नवीन विक्रम प्रस्थपित केला.

परिणाम स्वरूप  विनातिकीट/अनधिकृत प्रवासाच्या एकूण ४१८९४  प्रकरणांतून एकूण रु. ३. ७३ करोड  रुपये दंड वसूल करण्यात आला.
ह्या मोहिमेच्या परिणाम स्वरूप दिनांक ११.११.२०२३ रोजी भुसावळ मंडळाच्या इतिहासातील सर्वाधिक  तिकीट तपासणीच्या आज पर्यंतच्या दंड वसुलीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत एकूण ७३७० प्रवाश्यांकडून एकूण ६८.८५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.
सर्व अधिकृत  रेल्वे प्रवाशांना  आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा सुनिश्चित करण्यासाठी, भुसावळ विभागात  विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी  मेल एक्स्प्रेस, सुविधा ट्रेन्स , विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणीचे कार्य करण्यात येते.
प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी, भुसावळ विभाग प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊनच  प्रवास करावा असे आवाहन करीत आहे.

Tags: #bhusawal relway new #maharashtrahttps://kesariraj.com/bhusawal-vibhagacha-tikit/
Previous Post

ट्रॅक्टरचोरी रोखताना झाला रखवालदाराचा खून : सालदारचे शालकाच्या साथीने हैवानी कृत्य !

Next Post

ट्रॅव्हल्सने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघेजण जागीच ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ट्रॅव्हल्सने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघेजण जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता
क्राईम

अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

September 29, 2026
भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन
खान्देश

योजना पाटील यांनी केले शीत शवपेटीचे लोकार्पण

September 28, 2026
भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन
खान्देश

भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन

September 28, 2026
सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला
खान्देश

सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

September 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

September 29, 2026
भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन

योजना पाटील यांनी केले शीत शवपेटीचे लोकार्पण

September 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!