• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळात तरूणाला लोखंडी फायटरने मारहाण ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 16, 2023
in क्राईम, खान्देश, भुसावळ
0
फैजपूरमध्ये एकाला फायटरने मारहाण ; चार जणांवर गुन्हा दाखल

भुसावळ ( प्रतिनिधी ) –   शहरातील आंबेडकर नगरात हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून एका तरूणाला लोखंडी फायटरने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहिती वरून , अजय भीमराव तायडे (वय-३३) रा. आंबेडकर नगर, भुसावळ हा तरुण आपल्या परिवारासह राहायला आहे. रविवार १२ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता हॉर्न वाजविण्याच्या कारणावरून राजन उर्फ गोलू खरात, राजकुमार खरात, हंसराज खरात, रजनी खरात आणि घनघाव (पूर्ण नाव माहित नाही) सर्व रा. समता नगर, भुसावळ यांनी शिवीगाळ करत लोखंडी फायटरने मारहाण करून अजयला जखमी केले.

दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर अजय तायडे याने उपचार घेतल्यानंतर मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदेश निकम करीत आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bhusawalat-tarunala-marhan/
Previous Post

चोरट्यांचे हैवानी कृत्य, रखवाली करणाऱ्याचा खून करून ट्रॅक्टर पळवले !

Next Post

भुसावळात व्यापाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण; एकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

भुसावळात व्यापाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण; एकावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण
1xbet russia

आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण

August 19, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

भुसावळात डोळ्यात मिरचीची पूड फेकून पावणेचार लाखांची जबरी चोरी

August 19, 2026
इच्छादेवी चौफुलीवर मद्यपी वाहनचालकांची तपासणी; १००.८ mg/100mL अल्कोहोल आढळले
1xbet russia

इच्छादेवी चौफुलीवर मद्यपी वाहनचालकांची तपासणी; १००.८ mg/100mL अल्कोहोल आढळले

August 19, 2026
भास्कर मार्केटमध्ये रस्त्यावरच गाड्यांचा गराडा; नागरिकांची गैरसोय
1xbet russia

भास्कर मार्केटमध्ये रस्त्यावरच गाड्यांचा गराडा; नागरिकांची गैरसोय

August 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण

आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण

August 19, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

भुसावळात डोळ्यात मिरचीची पूड फेकून पावणेचार लाखांची जबरी चोरी

August 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon