• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

चोरट्यांचे हैवानी कृत्य, रखवाली करणाऱ्याचा खून करून ट्रॅक्टर पळवले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 15, 2023
in Uncategorized, क्राईम, जळगाव
0
चोरट्यांचे हैवानी कृत्य, रखवाली करणाऱ्याचा खून करून ट्रॅक्टर पळवले !

जळगाव तालुक्यातील वावडदा शिवारातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वावडदा ते म्हसावद दरम्यान वावडदा शिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतामध्ये जबरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये रखवाली करणाऱ्या ५२ वर्षीय रखवालदाराचा डोक्यात लोखंडी वस्तू टाकून निर्घूण खून केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले आहे. तसेच, ट्रॅक्टर व रोटर हिटर चोरून नेले आहे. याबद्दल एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास करीत आहेत.

पांडुरंग पंडित पाटील (वय ५२, रा. बिलवाडी) असे मयत इसमाचे नाव आहे. ते बिलवाडी गावात त्यांच्या परिवारासह राहतात. तसेच बिलवाडी येथीलच रहिवासी ईश्वर मन्साराम पाटील यांचे वावडदा ते म्हसावद दरम्यान असणाऱ्या शेतामध्ये रखवालदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी ते शेतामध्ये रखवालदारी करण्यासाठी रात्री गेले होते. मध्यरात्री कधीतरी शेतामध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. तेथे त्यांनी रोटर हिटर व ट्रॅक्टर चोरून घेतले. त्याच वेळेला त्याचे रखवालदार पांडुरंग पाटील होते..

सदर हे ट्रॅक्टर खडके फाटा जवळ आढळून आले

चोरट्याने ट्रॅक्टरचे सामान असलेले अवजड वस्तूने त्यांच्या डोक्यात जोरदार प्रहार करून त्यांचा जागीच खून केला. रोटर हीटर व ट्रॅक्टर घेऊन ते पसार झाले. दरम्यान सकाळी शेतमालक ईश्वर पाटील यांचा मुलगा राजेंद्र ईश्वर पाटील हा पहाटे ६ वाजता म्हशीचे दूध काढण्यासाठी आला असताना ही घटना उघडकीस आली. त्याने गावातील पोलीस पाटील सुवर्णा उंबरे आणि पोलिसांना याबाबत माहिती सांगितली.

यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व  इतर पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्यांच्या विशेष तपासणी सुरू केली आहे. दरम्यान शेतातून चोरून नेलेले ट्रॅक्टर हे एरंडोल तालुक्यातील खडके फाटा येथे आढळून आलेले आहे. दरम्यान पांडुरंग पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. पांडुरंग पाटील यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी.एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे. यांनी पाहणी केली. यावेळी पोलिस उप निरीक्षक रविंद्र गिरासे. सय्यक फौजदार अतुल वंजारी, स्वप्निल पाटील, हेमंत पाटील हे उपस्थित होते.


 

Previous Post

खळबळ, विस्तार अधिकाऱ्यांना पाच लाखांची लाच घेताना रंगेहात अटक !

Next Post

भुसावळात तरूणाला लोखंडी फायटरने मारहाण ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फैजपूरमध्ये एकाला फायटरने मारहाण ; चार जणांवर गुन्हा दाखल

भुसावळात तरूणाला लोखंडी फायटरने मारहाण ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !
1xbet russia

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

July 6, 2025
“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

July 6, 2025
“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon