• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खासदारांचाच तालुका दुष्काळी का ? इतर जिल्हे दुष्काळी जाहीर करा अन्यथा निदर्शने

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 8, 2023
in खान्देश, जळगाव, पारोळा
0
खासदारांचाच तालुका दुष्काळी का ? इतर जिल्हे दुष्काळी जाहीर करा अन्यथा निदर्शने

शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने यांचा इशारा

जळगाव (प्रतिनिधी) :- राज्य शासनाने दुष्काळी तालुके जाहीर करून काही बाबींना सवलत जाहीर केली आहे. यात चाळीसगाव तालुकाही आहे. मात्र खासदारांचाच तालुका दुष्काळी आहे का ? असा सवाल करून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षल माने यांनी जळगाव जिल्ह्यात सर्वदूर सारखी स्थिती आहे, चाळीसगावसह भडगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा हादेखील दुष्काळी पट्टा आहे, असे सांगितले. हे सर्व तालुके दुष्काळी जाहीर करावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे निदर्शने करू. वेळ पडल्यास उपोषणदेखील करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2023/11/VID-20231108-WA0031.mp4

जळगावात पद्मालय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एरंडोलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन उपस्थित होते. आमदारांनी वर्षातून एकदा आमसभा घेणे गरजेचे असते. मात्र आ. चिमणराव पाटील यांनी गेल्या चार वर्षात पारोळा-एरंडोल मतदारसंघात एकदाही आमसभा घेतलेली नाही.  त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वेळ मिळणार कधी असा सवाल हर्षल माने यांनी केला.

तसेच, सत्ताधारी आमदार, खासदारांना सामान्य शेतकऱ्यांशी घेणेदेणे नाही. त्यांना टक्केवारीतच स्वारस्य आहे. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ परिस्थिती असताना केवळ चाळीसगाव दुष्काळी जाहीर करणे हे पक्षपातीपणा दिसून येत आहे, असेही हर्षल माने म्हणाले.


 

 

Tags: #shivsena #parola #harshalmanehttps://kesariraj.com/khasdarancha-taluka-dushkali/
Previous Post

दुचाकीवरून ड्रग्स वाहून नेताना भिवंडीच्या तरुणाला चाळीसगावात अटक

Next Post

विद्यार्थ्यांनी घेतली दीपावली उत्सवनिमित्ताने फटाके मुक्तीची प्रतिज्ञा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विद्यार्थ्यांनी घेतली दीपावली उत्सवनिमित्ताने फटाके मुक्तीची प्रतिज्ञा

विद्यार्थ्यांनी घेतली दीपावली उत्सवनिमित्ताने फटाके मुक्तीची प्रतिज्ञा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon