• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बीआरएस पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 10, 2023
in Uncategorized
0

विविध मागण्यांसाठी वेधले लक्ष 

जळगाव (प्रतिनिधी) –  पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०२२-२३ अंतर्गत केळी पिकांची नुकसान भरपाई बाबत आणि नियमित कर्ज फेड करणार्‍या शेतकर्‍यांना द्यावयाच्या प्रोत्साहन अनुदानाबाबत असणार्‍या शेतकर्‍यांच्या प्रलंबित समस्येबाबत भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस पक्षाच्या वतीने जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील ऊर्फ लकी अण्णा यांचे नेतृत्वात मोर्चा काढण्यात येऊन विविध मागण्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांनी निवेदन स्वीकारले. बीआरएस पक्षाचे भिकन सोनवणे , नितीन तायडे, कमलाकर पाटील, भगवान धनगर, नरेंद्र पाटील, भरत पाटील, महेंद्र पाटील, हिरामण पाटील, शांताराम पाटील, दिगंबर पाटील, छगन पाटील, बाळकृष्ण पाटील, प्रदीप पाटील, भागवत कोळी, प्रभाकर कोळी, विजय पाटील, साहेबराव पाटील, मंगल सपकाळे, रामदास चौधरी, ज्ञानेश्वर काळे, चंद्रकांत जयस्वाल, सुनिल सोनवणे, सचिन धुमाळ, नरेंद्र पाटील, निरंजन घुगे, सुधाकर राठोड, रवि राठोड यांचेसह शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.


Tags: #jalgaon #crimehttps://kesariraj.com/shetkaryanchya-prshnavar-brs/
Previous Post

दाम्पत्याला मारहाण ; भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

जुगारांचे अड्डे सुरूच, साडेसहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
८ धाडी , जुगार , सट्टा चालवणारे आणि खेळणारे १५ आरोपी पकडले

जुगारांचे अड्डे सुरूच, साडेसहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !
1xbet russia

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान
1xbet russia

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  
1xbet russia

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon