• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

भरधाव आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, जमावाकडून वाहनाची तोडफोड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 6, 2023
in Uncategorized
0

यावल तालुक्यातील किनगाव येथील घटना

यावल (प्रतिनिधी) :- यावल तालुक्यातील किनगाव रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने नायगावातील ३७ वर्षीय तरुण दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघातानंतर चालक वाहनासह पसार होत असताना ग्रामस्थांनी रस्त्यातच त्यास अडवत वाहनाची तोडफोड केली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहन व वाहन चालक यास ताब्यात घेतले. याप्रकरणी यावल पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परशुराम प्रभाकर कोळी (वय ३७, रा. नायगाव ता. यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गुरुवारी दुचाकी क्रमांक (एम. एच.१९ यु. ८६४) वरून नायगाव येथून किनगावकडे जात होता. त्याचवेळी आयशर क्रमांक (एम.एच.१७ बी.डी.८०) घेऊन जात असताना त्याने दुचाकीला जबर धडक दिली. अपघातामध्ये परशुराम कोळी हा जागीच ठार झाला तर अपघातानंतर चालक इमरान खान रसूल खान (रा.साकळी, ता.यावल) याने वाहन घेऊन नायगावच्या दिशेने पळ काढला. दरम्यान, ग्रामस्थांनी वाहन थांबवत वाहनाची तोडफोड करीत चालकाला चोप दिला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावल पोलिसांनी वाहन चालक आणि वाहन ताब्यात घेतले. मयत परशुराम कोळी यांच्या मृतदेहाचे यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबांना सोपवण्यात आला. याप्रकरणी यावल पोलिसात चंद्रभान सुधाकर कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयशर ट्रकचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार असलम खान करीत आहे. मयत परशुराम कोळी यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी असा परीवार आहे.


 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bhardav-aaysharchya-dhadket/
Previous Post

दुचाकीला टांगलेल्या बॅगेतून लांबविले सव्वा दोन लाख

Next Post

चाळीसगावचा लाचखोर ग्रंथपाल अँटीकरप्शनच्या जाळ्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाळीसगावचा लाचखोर ग्रंथपाल अँटीकरप्शनच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon