• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाणी पिण्यासाठी आलेल्या बालकाला दिसला चुलत भावाचा मृतदेह,  तरुणाचा गळफास !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 6, 2023
in Uncategorized
0

जळगाव शहरातील विठ्ठल पेठ परिसरातील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील विठ्ठल पेठ भागातील गायवाडा परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने कुठल्यातरी नैराश्यात येऊन साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. त्याचा दहा वर्षीय चुलत भाऊ घरात पाणी पिण्यासाठी आला असता ही घटना समोर आली. दरम्यान, या घटनेप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोकेश विलास अत्तरदे (२३, रा. विठ्ठलपेठ) असे मयत तरुणाचे नाव आहे. लोकेश याचे शिक्षण झाल्यानंतर तो कंपनीत काम करीत होता. त्याची आई शेती काम करते, बहीणीचे लग्न झाले असून वडील विलास अत्तरदे हे स्वयंपाकी आहे. ते उत्तरप्रदेशात लखनौ येथे स्वयंपाकी कामासाठी गेलेले आहे. शुक्रवारी सकाळी लोकेशची आई शेतात गेली होती. त्या मुळे तो घरात एकटाच होता. त्या वेळी त्याने घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळी ११ वाजेच्या सुमारास या तरुणाचा १० वर्षीय चुलत भाऊ घरात लोकेशकडे पाणी मागण्यासाठी गेला त्या वेळी त्याला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला पाहताच चिमुकल्याने शेजारच्या मंडळींना ही घटना सांगितली. शेजारील काही तरुणांनी लोकेशला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात  नेले. तेथे सीएमओ डॉ. आदित्य साळुंखे यांनी त्याला मयत घोषित केले.

या घटनेविषयी नातेवाईकांनी लोकेशच्या वडिलांना माहिती दिली. ते लखनौ येथून आल्यानंतर शनिवारी मयताचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. लोकेशला एक बहीण असून तिचे लग्न झाले आहे. एकुलत्या एक मुलाने टोकाचा निर्णय घेत जीवन संपविल्याने अत्तरदे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/chulat-bhavachi-aatmahatya/
Previous Post

रेल्वेतून पडल्याने एकाचा जागीच मृत्यू  

Next Post

नातेवाईकाला भेटण्यास गेला अन् चोरटयांनी पुन्हा साधली संधी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोटारसायकलचोरांचे शेतांच्या बांधावरून पोलिसांना आव्हान !

नातेवाईकाला भेटण्यास गेला अन् चोरटयांनी पुन्हा साधली संधी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon