• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोंदियाला काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पोलिसांनी पकडला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2023
in Uncategorized
0

जळगाव तालुक्यातील घटना, नशिराबाद पोलिसांची कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) :- धरणगाव येथून गोंदियाकडे ट्रकमध्ये जाणारा सुमारे ८ लाख रुपये किंमतीचा संशयास्पद रेशनचा तांदुळ नशिराबाद पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पकडला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण ५३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दोन संशयित आरोपीना अटक करण्यात आली आहे.

भुसावळ विभागाचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना धरणगावहून गोंदियाकडे ट्रकमध्ये रेशन मालाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक रामकृष्ण मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ पोलिस उपअधीक्षक कार्यालयाचे हवालदार सुरज पाटील यांनी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाजवळ ट्रक (एम.एच.१८ बी.झेड.१०३९) चा पाठलाग केल्यानंतर नशिराबादपासून काही अंतरावर ट्रक अडवला.चालकाकडे रेशन मालाच्या वाहतुकीबाबत कुठलीही कागदपत्रे नसल्याने हा ट्रक नशिराबाद पोलिस ठाण्यात आणण्यात आला. ही कारवाई मंगळवारी ३ रोजी रात्री ११ वाजता करण्यात आली.

हा ट्रक निलेश वाणी रा. धरणगाव यांनी रेणुका माता ट्रेडिंग मार्केट यार्ड येथून येथील गोडाऊन मधून ५५० गोण्या तांदूळ घेऊन गोंदिया येथील जय बामलेश्वरी राईस सोर्टेक्स गोंदिया यांचेकडे नेला जात होता. चालक धनराज रामदास सोनवणे (वय ४३) व क्लिनर स्वप्नील संजू सोनवणे ( वय २०, दोन्ही रा. श्रीराम नगर, मुक्ताईनगर) यांच्यासह निलेश वाणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशिराबाद पोलिस ठाण्यात ट्रकमधील तांदळाची मोजणी केल्यानंतर त्यात २९ टन  वजनाचा व बाजारभावानुसार सुमारे आठ लाख रुपये किंमतीचा तांदुळ असल्याचे स्पष्ट झाले. अन्न व पुरवठा अधिकार्‍यांकडून पंचनामा करण्यात आला. असून सायंकाळी पोहेकॉ सूरज पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई पोलीस अधिक्षक राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी  कृष्णांत पिंगळे  यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि राजेंद्र सांळुके हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/gondiyala-kalya-bajarat-janara/
Previous Post

जमीनधारकांनी मोबदला रक्कम स्वीकारून ताबा द्यावा – जिल्हाधिकारी

Next Post

एकाला टवळखोरांकडून मारहाण;  गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रामेश्वर कॉलनीत तरूणाला बेदम मारहाण

एकाला टवळखोरांकडून मारहाण;  गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon