• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हृदयद्रावक ! खदानीत बुडून आईसमोरच तीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 2, 2023
in Uncategorized
0
हृदयद्रावक ! खदानीत बुडून आईसमोरच तीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

एरंडोल तालुक्यातील सावदे येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – आई सोबत खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा खेळत असताना पाय घसरल्याने खदानीत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील सावदे गावात घडली आहे. त्याचा मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणला असता नातेवाईकांनी एकाच आक्रोश केला. पाळधी पोलीस दुरक्षेत्रात घडण्याची नोंद करण्याचे काम सुरू होते.

या ठिकाणी रोहित पठाण राहत होता. 

रोहित विकास पठाण (भिल,वय-३, रा. सावदे ता.एरंडोल) असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. त्याचे वडील विकास सुपडू पठाण हे पत्नी मोनी व ३ वर्षाचा मुलगा रोहित यांच्यासह राहतात. रोहित हा गावातील बालवाडी येथे शिकण्यास जात असतो. नेहमीप्रमाणे सोमवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी पठाण हे शेताच्या कामाला निघून गेले होते. दरम्यान दुपारी १२ वाजेच्या सुमारास रोहित हा त्याची आई मोनीबाई तिच्यासोबत खदानीवर कपडे धुण्यासाठी गेला होता तेथे खेळत असताना अचानक त्याचा पाय घसरला व तो पाण्यात पडला.

गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून काही पोहणाऱ्यांनी त्याला बाहेर काढून तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य साळुंके यांनी त्याला मयत घोषीत केले. याबाबत पाळधी पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते. रोहित हा एकुलता एक मुलगा असल्याने नातेवाईकांनी एकाच आक्रोश केला होता.

त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/khadanit-budun-balkacha-mrutu/
Previous Post

फैजपूर येथे शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष उभारणी प्रात्यक्षिक

Next Post

सुसंवादातुनच समाज घडतो – अनुराधा शंकर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सुसंवादातुनच समाज घडतो – अनुराधा शंकर

सुसंवादातुनच समाज घडतो - अनुराधा शंकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon