• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हलखेडा शिवारात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, कुटुंबीयांचा आक्रोश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 29, 2023
in Uncategorized
0
हलखेडा शिवारात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, कुटुंबीयांचा आक्रोश

मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) –  तालुक्यातील हलखेडा गावातील एका पाझर तलावात गणेश विसर्जनदरम्यान ३० वर्षीय तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना रात्री उघडकीस आली होती. मात्र अंधार असल्यामुळे शोधकार्यात अडथळा येत होता. त्याचा मृतदेह शुक्रवारी दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास मिळून आला आहे. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हलखेडा येथील पोलीस पाटील अनेश बनेशबाबु पवार (वय-३४) यांनी खबर दिली आहे. दि. २८ रोजी गणेश मुर्ती विसर्जन असल्याने हलखेडा गावी सायंकाळी  फिरोज गव्हाणसिंग पवार (वय ३०) हा त्याचे घरातील गणेश मुर्ती विसर्जन करण्यासाठी सिनफाटा जवळील शासकिय पाझर तलाव येथे गेला होता. तेथे त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. गावातील सरपंच, पोलीस पाटील व इतर लोक जमा झाले. काही स्थानिक पोहणाऱ्यांनी पाण्यात जाऊन त्याचा शोध घेतला.  परंतु तो मिळुन आला नाही.

शुक्रवारी दुसऱ्या दिवशी सकाळी आपाद मित्र नावाळी संघटना, चांगदेव ता. मुक्ताईनगर येथील पथक आले. त्यांनी फिरोज गव्हाणसिंग पवार याचा तलावात शोध घेतला असता दुपारी १२. ३० वा.चे सुमारास फिरोज पवार याचे प्रेत मिळुन आल्याने त्यास पाण्याचे बाहेर काढले.  मुक्ताईनगर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावेळी सफौ संतोष चौधरी, पोना प्रदीप इंगळे, पोकॉ सागर सावे, अनिल देवरे यांनी कायदेशीर कार्यवाही केली.


 

 

Tags: #muktainagar crime news #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/budalelya-tarunacha-mrutdeh
Previous Post

रामेश्वर कॉलनीच्या तरुणांचा भीषण अपघात, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

भीषण अपघातात पत्नीचा मृत्यू, विरहाने पतीची रेल्वेखाली आत्महत्या ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भीषण अपघातात पत्नीचा मृत्यू, विरहाने पतीची रेल्वेखाली आत्महत्या ?

भीषण अपघातात पत्नीचा मृत्यू, विरहाने पतीची रेल्वेखाली आत्महत्या ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

April 10, 2026
आगीमध्ये चाऱ्याच्या ६०० पेंढ्या जळून खाक
1xbet russia

शॉर्टसर्किटमुळे शेतात आग; दोन शेतकऱ्यांचा मका जळून खाक,

April 10, 2026
जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती
1xbet russia

जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती

April 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

April 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon