• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आत्महत्या केलेल्या तरुणाला पाहून परतताना विचित्र अपघातात दोघे तरुणांचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 19, 2023
in Uncategorized
0
आत्महत्या केलेल्या तरुणाला पाहून परतताना विचित्र अपघातात दोघे तरुणांचा मृत्यू

मुक्ताईनगर तालुक्यातील भीषण घटना, चौघे जखमी

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगरजवळ विचित्र अपघात झाल्याने दोन तरुण ठार झाले असून ५ ते ६ जण जखमी झाले आहे. पूर्णाड येथील तरुणाने आत्महत्या केल्याने त्याला पाहण्यासाठी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या पूर्णाड गावातीलच दोघांचा अपघात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

तालुक्यातील पूर्णाड येथील दीपक अशोक इंगळे यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णाल,य मुक्ताईनगर येथे आणण्यात आलेले होते. त्यांना बघून पूर्णाड गावी परतत असताना रोहित मुकेश गाढे (वय १९, रा. पूर्णाड ता. मुक्ताईनगर) आणि प्रदीप छगन वाघ (वय २८, रा. पूर्णाड ता. मुक्ताईनगर) यांचा समोरून येणाऱ्या कारला धडक बसली. कमलेश सुभाष पाटोळे, लिलाबाई सुभाष पाटोळे, मनीषा सुभाष पाटोळे (सर्व रा. चांगदेव ता. मुक्ताईनगर) हे कारमधील जखमी झाले.

दरम्यान या अपघातामुळे कारपाठोपाठ येणाऱ्या दोन दुचाकी सुद्धा या गाड्यांवर आदळल्यामुळे विचित्र अपघात होऊन त्यामध्ये अशोक गंगाराम सावळे (पातोंडी ता. रावेर) हे सुद्धा गंभीर जखमी झालेले आहे. अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय गाठत जखमींना प्रथमोपचार करून तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी रवाना केले. तसेच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जखमी रुग्णाची भेट घेतली.

त्यावेळी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक तसेच नागरिकांनी गर्दी केल्यामुळे मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते आणि पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. एकाच गावातील आधी एकाने आत्महत्या केल्यामुळे आणि अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे पूर्णाड गावावर शोककळा पसरली आहे.


 

 

Previous Post

आत्महत्या केलेल्या तरुणाला पाहून परतताना विचित्र अपघातात दोघे तरुणांचा मृत्यू

Next Post

अतुल ठाकूर यांची अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अतुल ठाकूर यांची अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

अतुल ठाकूर यांची अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी
1xbet russia

अश्लील व्हिडिओच्या रागातून तरुणाचा खून, संशयित आरोपी पती पत्नीला अटक

March 14, 2026
जिल्हा परिषद, जळगावच्या माध्यमातून ड्रोन, स्लरी फिल्टर वाटपाचा उपक्रम
1xbet russia

जिल्हा परिषद, जळगावच्या माध्यमातून ड्रोन, स्लरी फिल्टर वाटपाचा उपक्रम

March 14, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

पिंप्राळा हुडको परिसरात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

March 14, 2026
जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
1xbet russia

जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

March 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी

अश्लील व्हिडिओच्या रागातून तरुणाचा खून, संशयित आरोपी पती पत्नीला अटक

March 14, 2026
जिल्हा परिषद, जळगावच्या माध्यमातून ड्रोन, स्लरी फिल्टर वाटपाचा उपक्रम

जिल्हा परिषद, जळगावच्या माध्यमातून ड्रोन, स्लरी फिल्टर वाटपाचा उपक्रम

March 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon