• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

युवक काँग्रेसच्यावतीने पदवीधारक युवकांनी पकोडे तळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस “राष्ट्रीय बेरोजगार दिवस” म्हणून केला साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 17, 2023
in Uncategorized
0
युवक काँग्रेसच्यावतीने पदवीधारक युवकांनी पकोडे तळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस “राष्ट्रीय बेरोजगार दिवस” म्हणून केला साजरा

जळगाव – आज जळगाव येथील इच्छा देवी चौकात जळगाव शहर व जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने *जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे* यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत तसेच जनतेच्या साक्षीने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस पकोडे तळून राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
*मोदी सरकार विरोधात आक्रोश*
पदवीधर युवकांना बेरोजगार करण्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचा  निषेध व्यक्त करण्यात आला.
सन 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांना दरवर्षी दोन करोड नोकऱ्या देण्याचं खोटं आश्वासन दिल आज मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत्या होत आहेत. परंतु अद्याप देशातील कुठल्याही युवकाला मोदी सरकार रोजगार  देऊ शकले नाही.

*संपूर्ण जिल्हाभरात युवक काँग्रेसने केला राष्ट्रीय बेरोजगार दिवस केला साजरा*
भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय बी व्ही श्रीनिवास जी यांच्या आदेशानुसार संपूर्ण भारत देशामध्ये त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष कुणाल दादा राऊत यांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये आज युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
त्यांचं अनुषंगाने जिल्हा स्तरावर शहरातील इच्छा देवी चौकात देखील मोठ्या संख्येने युवा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पकोडा आंदोलन करण्यात आले…

यावेळी युंवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहराध्यक्ष मुजीब पटेल,
अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष जाकिर बागवान, तेनु सोनार,  आशिष पाटील,  नयन कोळी,  निलेश पाटील, वसीम बापू, जमील शेख, टिपू बागवान, इसा व्यापारी, विजय चौधरी,  राजू पाटील,  भगवान सिंग पाटील,  लोकमान शेख, ईबा बागवान आदी पदाधिकारी व  कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Tags: #jalgaon congres news#jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/pakode-talun-modicha-vadhdivas/
Previous Post

जिल्हा परिषदेचे सीईओंनी घेतली आरोग्य केंद्राची झाडाझडती, अधिकारी – कर्मचाऱ्यांना केल्या सूचना

Next Post

नैराश्यातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नैराश्यातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

नैराश्यातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon