• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुलावरील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू, कामावर जाताना घडली घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 10, 2023
in Uncategorized
0
पुलावरील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू, कामावर जाताना घडली घटना

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील वरणगाव परीसरात रात्रीपासून संततधार पावसामुळे आयुध निर्माणीकडे जाणाऱ्या लवकी नाल्याला पूर आला. त्यात रविवारी  सकाळी ड्युटीवर जात असलेला तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. यात त्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वरणगाव पोलिसांनी याबाबत नोंद केली आहे.

शुभम बबलु तायडे (वय २३, रा. भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. वरणगाव आणि परीसरात शनिवार रात्रीपासुन पावसाची  संततधार सुरु होती. यामुळे नदी, नाले तुडूंब वाहत होते. शुभम तायडे आयुध निर्माणीमध्ये दरबान म्हणून नोकरीवर होता. रविवारी शुभम सकाळी भुसावळ आनंदनगर येथुन नित्यनियमाप्रमाणे मोटरसायकलने कामावर निघाला. मात्र वरणगाव शहराबाहेर एक किमी अंतरावर असलेल्या लवकी नाल्यावरील पुलावरुन पुराचे पाणी ओसंडुन वाहत होते. दरम्यान शुभमने दुचाकीसह पुल पार करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुचाकीसह तो वाहून गेल्याचा दुर्दैवी प्रकार घडला.

तरुण वाहून गेल्याची माहिती समजताच आयुध निर्माणीचे जनरल मॅनेजर अजयकुमार, कर्नल वैद्य, कर्नल चौधरी, आयुध निर्माणी युनियनचे महेश पाटील, योगेश सुर्यवंशी, रवि सपकाळे आणि दरबान कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. घटनेची माहिती वरणगाव पोलिस स्टेशनला मिळाल्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. यानंतर नाल्याच्या दोन्ही काठावरून तरुणाचा शोध घेण्यात आला. परंतु पाच तास शोध लागला नाही. शहरातील पट्टीचे पोहणारे राजेंद्र माळी यांनी नाल्यातील वाहत्या पाण्यात जाऊन शोध घेतला असता अवघ्या १०० मीटर अंतरावर शुभमचा मृतदेह काटेरी झुडपात अडकलेला आढळून आला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह वरणगाव ग्रामिण रुग्णालयात आणला. वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/pulavaril-purachya-panyat/
Previous Post

नर्मदा ऍग्रो इंडस्ट्रीजचा मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ

Next Post

‘जळगावरत्न’ पुरस्कार देऊन अ‍ॅड. निकम, डॉ. आचार्य, बेंडाळे, हाजी मलिक यांचा गौरव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘जळगावरत्न’ पुरस्कार देऊन अ‍ॅड. निकम, डॉ. आचार्य, बेंडाळे, हाजी मलिक यांचा गौरव

'जळगावरत्न' पुरस्कार देऊन अ‍ॅड. निकम, डॉ. आचार्य, बेंडाळे, हाजी मलिक यांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026
जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

April 1, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026
जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon