• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विश्वास साळुंखे आदर्श प्राचार्य पुरस्काराने सन्मानित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 10, 2023
in Uncategorized
0
संगिता लाड खान्देश हिरकणी पुरस्काराने सन्मानित

पाचोरा ( प्रतिनिधी ) – धुळे येथील निसर्ग मित्र समिती” तर्फे प्रत्येकवर्षी शैक्षणिक, सामाजिक तसेच पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

यावर्षी देखील सदर पुरस्कार वितरण सोहळा धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष श्री बापूसाहेब एस एम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धुळे येथील पद्मश्री हॉल येथे  संपन्न झाला.

या प्रसंगी भडगाव येथील सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय & सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य   विश्वासराव साळुंखे ( व्ही एस साळूंखे ) यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन  शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांच्या हस्ते   “महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून  सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षण संचालक गोविंद साहेब, निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे निसर्ग मित्र समितीचे अध्यक्ष बापूसाहेब डी बी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
विश्वासराव एस साळुंखे यांना “राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक ” सन्मान प्राप्त झाल्या बद्दल पाचोरा तालुका सह  शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.दिलीपभाऊ वाघ, चेअरमन नानासाहेब संजय वाघ, व्हा. चेअरमन नानासाहेब व्हि.टी.जोशी, मानद सचिव अँड महेशदादा देशमुख, शालेय समिती चेअरमन दत्ताआबा पवार, कनिष्ठ महाविद्यालय चेअरमन विनयबाबा जकातदार, किमान कौशल्य चेअरमन विजयनाना देशपांडे यांनी अभिनंदन केले.

शालेय परिवारातील सर्व, पदाधिकारी शिक्षक बंधु- भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचेतर्फे मनःपूर्वक अभिनंदन


 

 

Tags: #pachora newshttps://kesariraj.com/vishvas-salunkhe-aadarsh-prachary/
Previous Post

पाचोरा येथील लोक न्यायालयात ९३१ प्रकरणांचा निपटारा; २ कोटी ५६ लाख ८४ हजार २४२ रुपयांची वसुली!

Next Post

नर्मदा ऍग्रो इंडस्ट्रीजचा मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

नर्मदा ऍग्रो इंडस्ट्रीजचा मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

दिल्लीच्या तरुणाचे खोटे रिपोर्ट काढून विम्याचे पैसे लाटले !

February 15, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

दिल्लीच्या तरुणाचे खोटे रिपोर्ट काढून विम्याचे पैसे लाटले !

February 15, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon