• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष, तरुणाची पावणे नऊ लाखांची फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 10, 2023
in Uncategorized
0
अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष, तरुणाची पावणे नऊ लाखांची फसवणूक

जळगावातील घटना, गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) :-  टास्क पूर्ण करून त्यामध्ये पैसे गुंतवल्यास अधिक नफा देण्याचे खोटे आश्वासन देऊन वेळोवेळी तरुणाच्या बँक खात्यातून ८ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन कन्हैया फिरके (वय ३१, रा. गिरीजा कॉलनी, भुसावळ रोड, ता. जामनेर) याने फिर्याद दिली आहे. त्यांच्या मोबाईल क्रमांकावर राजचंदिका, अभिजीत, सुमित्राराव या अज्ञात नावाच्या व्हाट्सअप धारकांनी आणि टेलिग्राम धारकांनी चेतन फिरके याला वेळोवेळी संपर्क केला. एका योजनेखाली टास्क पूर्ण केल्यास अधिक नफा देण्याचे खोटे आश्वासन देऊन फिर्यादी चेतन याचा विश्वास संपादन केला. वेळोवेळी फिर्यादीच्या बँक खात्यातून ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत ८ लाख ८२ हजार रुपयांची रक्कम स्टेट बँकेच्या खात्यातून काढून घेतली.

तसेच फिर्यादीला टास्क बद्दल भरलेल्या रकमेपैकी केवळ ६ हजार ८२५ रुपये वेळोवेळी पाठवले. तसेच जेपीजी स्वरूपात एक बनावट पत्र पाठवले असून त्यावर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज असलेला व भरलेली संपूर्ण रक्कम व नफा परत न करता फसवणूक केल्याप्रकरणीची फिर्याद चेतन फिरके यांनी दिली. त्यावरून जळगावच्या सायबर पोलीस स्टेशनला अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक किसनराव पाटील करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/aadhik-paise-milvun-denyache/
Previous Post

सायबर क्राईम पोलीस स्टेशनमधून बोलतोय सांगून महिलेची फसवणूक

Next Post

सागर पालवे खूनप्रकरणात आणखी एकाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सागर पालवे खूनप्रकरणात आणखी एकाला अटक

सागर पालवे खूनप्रकरणात आणखी एकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय
1xbet russia

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

May 2, 2026
जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला

May 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon