• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ट्विटची ट्रोलिंगला थांबवण्यासाठी नवीन फीचरची चाचणी सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 10, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जगात सर्वात जास्त चर्चेत असणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ट्विटरची ओळख आहे. जगभरातील राजकारणी, सेलिब्रेटीज याच माध्यमाचतून सर्वाधिक व्यक्त होत असतात. त्यात आता सोशल मीडिया जगतात सुरु असलेल्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या युजर्ससाठी ट्विटर दरवेळेस नवनवीन अपडेट देत असते. त्यातच ट्विटरने आता ट्विट शेड्यूल करता येणारे नवीन फिचर आणले आहे. याआधीही कंपनीने अनेक नवीन फीचर्स दिले असल्यामुळे ट्विट करणे आता पूर्वीपेक्षा जास्त सोयीस्कर झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरने अपमानस्पद ट्विट आणि ट्रोलिंगला थांबवण्यासाठी नवीन फीचरची चाचणी सुरू केली आहे. सध्या या फिचरचे अपडेट काही मोजक्या डेस्कटॉप यूजर्संना मिळाले आहे. कंपनी लवकरच इतर युजर्ससाठी हे फिचर देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आणखी एक नवीन फिचर घेऊन येण्याच्या तयारीत ट्विटर असून सध्या त्यावर काम सुरू आहे. युझर्संना ट्विट करण्यापूर्वी कन्टेटमध्ये बदल करता येणार आहे. या नव्या फिचरमुळे आपत्तीजनक कन्टेटवर आळा बसेल असे मत कंपनीने व्यक्त केले आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार हे तिन्हीही फिचर सर्वात आधी IOS यूजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.


 

 

Previous Post

जळगाव कानळदा रोडवरील खुशी बिअर शॉपीची तोडफोड ; गुन्हा दाखल

Next Post

कोरोनावर केली जितेंद्र आव्हाड यांनी यशस्वीरित्या मात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनावर केली जितेंद्र आव्हाड यांनी यशस्वीरित्या मात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon