• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळ ४७ लाखांचा गुटखा पकडला ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 22, 2023
in Uncategorized
0

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील जामनेर रोडवर इंदोर येथून औरंगाबाद कडे जाणारा तब्बल ४७ लाखांचा गुटखा अवैधरित्या घेऊन जाताना गस्तीवर असलेल्या भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी २० ऑगस्ट रोजीच्या रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास पकडला असून कंटेनरसह एकूण ५६ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . याप्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांची दिलेली माहिती अशी की, २०/०८/२०२३ रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास प्रीमीवर हॉटेल समोर, जामनेर रोड या मार्गाने आरोपी जगदिश मांगीलाल श्रीवास्तव (वय – ४८ वर्ष ) रा ७९०, कुंदन नगर, हवा बंगला, केट रोड, इंदौर, मध्यप्रदेश हा त्याचेकडील टाटा कंपनीचे कंटेनर क्र युपी ७८. सी. एन. ५६९८ मधे महाराष्टात गुटखाजन्य पदार्थावर बंदी असतांना देखील वर नमुद गुटखाजन्य पदार्थची वाहतुक करताना मिळून आला .

राखाडी विटकारी रंगाच्या मोठया गोण्या, प्रत्येक येथे गोणी मध्ये दोन सफेद रंगाच्या गोण्या व त्या प्रत्येक गोणीत०४ लहान आकाराच्या सफेद रंगाच्या पिशव्या दिसत असुन, त्यातील प्रत्येक सफेद रंगाच पिशवीत २६ प्रिमीयम राजनिवास, सुगंधी प्रिमीयम राजनिवास, सुगंधीत पान मसाला असा मजकुर लिहलेले पाकीटे प्रत्येकी किंमत १९२ रूपये.प्रमाणे ३७,९३,९२०, १८ गुलाबी रंगाच्या गोण्या, प्रत्येक गोणीत लहान ०५गोण्या, त्यातील प्रत्येक लहान ०८ सफेद रंगाच्यापिशव्या, त्यातील प्रत्येक सफेद रंगाचे पिशवी २६ प्रिमावर सुगंधी पानमसाला.०१ T असा मजकुर लिहलेले पाकीट प्रत्येकी किंमत ४८ रूपय ८.९ ८,५६०/-रु एक टाटा कंपनीचा मोठा बंदिस्त कंटेनर ज्याचा क्र (UP – SCCN५६ ९८ ) असलेला १० लाख रुपये किमतीचा असा एकूण ५६.लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव
बाजारपेठ पोलीस स्टेशनचया गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोहेकॉ सुनील जोशी, पोहेकॉ/ उमाकांत पाटील, पोहेकॉ / निलेश चौधरी, पोहेकॉ रमन सुरडकर, पोहेकॉ यासीन पिंजारी, पोकॉ प्रशांत परदेशी, पोकॉ योगेश माळी, पोकॉ/ प्रशांत सोनार आदींनी कारवाई केली.

चालक आरोपी जगदिश मांगीलाल श्रीवास्तव याचे विरुद्ध भा.द.वि कलम २७२,२७३,३२८ सह अन्न सुरक्षा मानद अधिनिअम २००६ चे कलम -९२३(१)(22)(1), ३(१)(zz) (v), २६ (२)(i). २६ (२)(v) २७३ () सह वाचन नियम २.३.४ अन्न सुरक्षा मानद अधिनियम २०११ चे कलम ५९(i) प्रमाणे फिर्याद दिल्यावरून २१ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास बाजार पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/busawal-47-lakhancha-gutkha/
Previous Post

गावठी दारू विक्रेत्यास पाचोरा शहरात अटक

Next Post

वडाळा शेत शिवारातून अज्ञात चोरट्यांनी दोन गाई चोरल्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वडाळा शेत शिवारातून अज्ञात चोरट्यांनी दोन गाई चोरल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार
क्राईम

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
1xbet russia

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात

September 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon