• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

दहा लाखांच्या मागणीसाठी खेडीच्या विवाहितेचा छळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 21, 2023
in Uncategorized
0
विवाहितेचा दागिन्यांसाठी छळ ; पतीसह चार जणांविरोधात गुन्हा

सात जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – खेडी येथील रहिवासी असलेल्या पंचवीस वर्षीय विवाहितेचा लग्नात हुंडा कमी दिला मानपान दिला नाही तसेच घर बांधण्यासाठी दहा लाख रुपये आणले नाही म्हणून फारकत दे या कारणासाठी पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की मनीषा नितीन राठोड ( वय – 25) यांचे खेडी बुद्रुक येथे माहेर असून त्यांचा विवाह नितीन बळीराम राठोड यांच्याशी रीती रिवाजानुसार झालेला होता. मात्र लग्नात विवाहितेच्या वडिलांनी हुंडा कमी व मानपान कमी दिल्यामुळे घर बांधण्यासाठी दहा लाख रुपये बाहेरून आणावे या मागणीसाठी 18 मे ते 26 नोव्हेंबर 2022 पर्यंत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती नितीन राठोड सासू प्रमिलाबाई राठोड दोन्ही राहणार हिंगणा फाटा बेलोदे लेआउट अकोला, सचिन बळीराम राठोड राहणार अमरावती, सौ.बबली सुभाष चव्हाण ननंद, नांदोई सुभाष चव्हाण , दोन्ही राहणार मुंबई वसंता जाधव मावळ सासरे राहणार खामगाव आणि दामोदर काशिनाथ राठोड चुलत सासरे राहणार पातुर अकोला या सात जणांनी घर बांधण्यासाठी दहा लाख रुपये आणले नाही म्हणून फारकत देण्याच्या कारणासाठी विवाहितेचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करून गांज पाठ केला म्हणून एमआयडीसी पोलीस स्टेशनला पावणे पाच वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोना अतुल पाटील करीत आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/dha-lakhasathi-vivahitecha-chal/
Previous Post

आजारी मुलीला दवाखान्यात नेण्यास टाळाटाळ, हैवान बापाने मुलीला विहिरीत फेकून मारले !

Next Post

नागपूरच्या व्यापाऱ्याला मारहाण करत लुट करणारे तिघांना अटक 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्ह्यातील दोन गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई

नागपूरच्या व्यापाऱ्याला मारहाण करत लुट करणारे तिघांना अटक 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon