• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“सिव्हिल”मध्ये उपचार झाल्यावर कैद्याने चपलेत गांजा नेला लपवून !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2023
in Uncategorized
0

कारागृहाच्या तपासणीत आढळला प्रकार  

जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा कारागृहात बंदी असलेला कैदी हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) येथे उपचारासाठी दाखल झालेला होता. उपचार झाल्यावर कारागृहात परत जात असताना त्याच्या तपासणीत चप्पलमध्ये गांजा ठेवलेला आढळून आला आहे. हवालदाराने दिलेल्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठल उर्फ माऊली तुकाराम हटकर असे या कैद्याचे नाव आहे. जळगावातील संभाजीनगर भागातील विठ्ठल हटकर हा न्यायालयीन बंदी म्हणून जिल्हा कारागृहात आहे. त्याला प्रकृती अस्वास्थामुळे कारागृहातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कैदी कक्षात उपचारासाठी १६ ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. उपचार पूर्ण झाल्यावर दोन दिवसांनी शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.

त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयातून कारागृहात परत नेण्यात आले. त्यावेळी १८ ऑगस्ट रोजी त्याने परिधान केलेल्या चप्पलमध्ये आठ ग्रॅम गांजा आढळून आला. या प्रकरणी कारागृह हवालदार सुरेश बडगुजर यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून विठ्ठल हटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख करीत आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. विठ्ठल हटकर याला गांजा कुठून व कसा मिळाला हा आता पोलीस तपासाचा भाग आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/sivilmadhe-upchar-zalyavar/
Previous Post

चोरट्यांची हिम्मत वाढली, पोलिसाच्या डोक्यात टॉमी मारून केले जखमी !

Next Post

जैन इरिगेशनमध्ये जागतिक छायाचित्र दिवस साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जैन इरिगेशनमध्ये जागतिक छायाचित्र दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

June 23, 2026
रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
1xbet russia

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

June 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

मेहरूण परिसरामधून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; एमआयडीसी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

June 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon