• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बीएचआर पतसंस्थेत तोडफोडप्रकरणी २५ जणांची निर्दोष मुक्तता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 18, 2023
in Uncategorized
0

पतसंस्थेत २०१४ साली घडली होती घटना

जळगाव (प्रतिनिधी) – भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेत ठेवींचे पैसे मागायला गेले म्हणून विवेक ठाकरे व पुणे तसेच जळगाव मधील २५ ठेवीदारांवर एमआयडीसी पोलिसांत संस्थेचे तत्कालीन चेअरमन प्रमोद रायसोनी यांनी संस्थेत गैरकायद्याची मंडळी जमवून संस्थेत तोडफोड करून कामात हस्तक्षेप केला म्हणून २०१४ मध्ये दाखल केला होता. या गुन्ह्यांत आरोप सिद्ध झाला नाही म्हणून सर्वांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा दुसरे सह दिवाणी न्यायाधीश वैभव जोशी यांनी निर्दोष मुक्त केले आहे.

बीएचआर संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रमोद उर्फ अंकल रायसोनी यांनी ठेवीदारांच्या रकमा स्वहितासाठी वापरून संस्था अडचणीत आणल्याचा जाब विचारण्यासाठी आणि आपल्या ठेवी परत मिळाव्यात ही मागणी घेवून ठेवीदार संघटनेच्या वतीने २१ नोव्हेंबर २०१४ रोजी संस्थेच्या एमआयडीसी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. ठेवीदार गैरकायद्याची मंडळी जमवून धाक,दडपशाही व मृत्यूस कारणीभूत कृत्य करून संस्थेत तोडफोड करीत असल्याची फिर्याद संस्थेचे दिनेश युवराज चौधरी यांनी पोलिसांत रिपोर्ट दिल्यावरून गुन्हा दाखल झाला होता. ठेवीदारांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.ए.बागुल यांनी केला.

विवेक ठाकरे, दामोदर दाभाडे, सुरेश पवार, दिलीप पाठक, महेंद्र जोशी, शिवराम चौधरी, भिका त्र्यंबक पाटील, सुधीर जाधव, शंकर पाटील, श्रावण वालजी पाटील, अनंत मोयनाक, सचिन पार्टे, गिरीष स्वामी, गणेश भंडारी अशा जळगाव व पुण्यातील एकूण २५ ठेवीदारांविरोधात  जळगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात खटला चालविण्यात आला. तथापि पोलिसांनी घटनास्थळी कोणतीही मारहाण व तोडफोड केलेली वस्तू जप्त न करणे आणि ठेवीदारांनी त्यांच्या ठेव रकमा परत मागण्यासाठी संस्थेत जाणे हा गुन्हा नसल्याचे सिद्ध झाले. सर्व संशयित आरोपींना दोषमुक्त ठरविण्यात आले.सरकारी पक्षाच्या वतीने ॲड.आर.पी.सुरळकर तर सर्व ठेवीदार यांच्या बचाव पक्षाच्या वतीने ॲड.वाय.डी.सिकवाल यांनी काम पाहिले.


 

 

Tags: #vivek thakrehttps://kesariraj.com/bhr-patsastet-todfod-nirdosh/
Previous Post

यावलच्या महालक्ष्मी पतसंस्थेच्या प्रशासकांनी मागितली ५ लाखांची लाच

Next Post

लक्ष्मण पाटील यांचा बीआरएस पक्षात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लक्ष्मण पाटील यांचा बीआरएस पक्षात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार
1xbet russia

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
1xbet russia

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026
जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon