• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

शिक्षिका शाहीन रईस कुरेशी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 31, 2023
in Uncategorized
0
शिक्षिका शाहीन रईस कुरेशी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

जळगाव ( प्रतिनिधी ) – हजरत बिलाल फाऊंडेशन जळगावच्या वतीने जळगाव शहरातील शिक्षिका शाहीन रईस कुरेशी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सोमवार, 30 जुलै 2023 रोजी सन्मानित करण्यात आले. जळगाव जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. हजरत बिलाल फाऊंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना त्यांच्या उपक्रम आणि सेवांसाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

अल्प बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित या कार्यक्रमात शहरातील व शहराबाहेरील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व प्रभावशाली व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मा.शाहीन रईस कुरेशी मॅडम विशेषत: सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम आणि बंधुभावाचे कार्य ही त्यांची वैयक्तिक आवड आणि क्षेत्र आहे. यावेळी जळगाव शहरातील मान्यवर डॉ.अब्दुल करीम सालार, अकील भाई पहेलवान, अजमल शहा , अन्वर भाई यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्यावर त्यांचा सर्व पदाधिकारी व त्यांचे मित्र मंडळ व विद्यार्थी वर्ग तसेच शहरातील मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


 

Tags: : https://kesariraj.com/shikshika-shahin-rais-kureshi/#shikshika shahin rais kureshi aadarsh shikshak puraskarane snmanit
Previous Post

जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये जवानाकडून बेधुंद गोळीबार

Next Post

अपघातात दुचाकीस्वार जखमी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अपघातात दुचाकीस्वार जखमी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon