• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मुलांना मोबाईल व्यसनापासून ठेवा दूर…

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 31, 2023
in Uncategorized
0
मुलांना मोबाईल व्यसनापासून ठेवा दूर…

जळगाव – आजच्या डिजिटल काळात केवळ मोठ्या व्यक्तीच नव्हे तर लहान मुलांनाही मोबाइलचे व्यसन लागले आहे. मोबाइलच्या या व्यसनामुळे मुलांच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच, पण इतरही अनेक दुष्परिणाम होतात.

गरजेपेक्षा जास्त वेळ ऑनलाइन असण्यामुळे अनेकांना नैराश्य, चिंता सारख्या समस्यांचा धोका निर्माण होतो आणि ऑनलाइन सायबर क्राईमला मुले बळी पडू शकतात. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांचे हे व्यसन दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. अशाच काही टिप्स आहेत, ज्या मुलांचे मोबाईलचे व्यसन दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतील.

स्क्रीन टाइम मर्यादित करा
मुले किती वेळ मोबाईल चालवू शकतात आणि त्याचा परिणाम  मुलांना २ ते ५ वर्षांपर्यंत होऊ शकतो. त्यामुळे स्क्रीन टाइम एक तासासाठी असला पाहिजे. ६ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना स्क्रिन टाइम आई-वडिल आपल्या हिशोबाने सेट करू शकतात.

मुलांना फिजिकल अॅक्टिव्हिटीसाठी प्रोत्साहित करा
मुलांना जितके होईल तितके मैदानी खेळ किंवा पार्कमध्ये फिरण्यासाठी प्रोत्साहित करा. मित्रांबरोबर फिरायाला जाण्यासाठी प्रोत्साहित करा. पोहायला प्रोत्साहित करा. मुलांची जितके लक्ष खेळण्यामध्ये राहील तित कमी लक्ष मोबाइलमध्ये जाईल. तुमच्या मुलांना मोबाईल फोनपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही स्वतः एक चांगले आदर्श होऊ शकता. जेव्हा तुम्ही कोणतेही अन्न खाता किंवा मुलांबरोबर असता तेव्हा फोन न वापरण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतः फोनवर बिझी असाल तर मुलंही तसंच करतील.

मनोरंजनासाठी दुसरे काहीतरी निवडा
मुलं फोन बहुतेक फक्त त्यांच्या मनोरंजनासाठी मोबाइल वापरतात. जर तुम्ही मुलाला मनोरंजनासाठी मोबाईल दिला तर तो सगळा वेळ त्यातच वाया घालवतील. अशास्थितीमध्ये असे मोबाइलशिवाय इतर मनोरंजनाचे पर्याय निवडा जसे की, पुस्तक वाचा, गाणी ऐका, चित्र काढा.

मुलांना अभ्यासासाठी मोबाईल देण्यापेक्षा तुम्ही त्यांना संगणक किंवा लॅपटॉप देऊ शकता. संगणक किंवा लॅपटॉपमध्ये सुरक्षा आणि अँटी-व्हायरस सेट करू शकता आणि मुले काय पाहत आहेत आणि काय नाही यावर पालक देखील चांगले निरीक्षण करू शकतात. यामुळे मोबाईलचे व्यसनही दूर होईल.


 

Tags: https://kesariraj.com/mulanna-mobilepasun-theva-dur/
Previous Post

“केसरीराज”च्या वृत्तानंतर प्रशासन झाले जागे, अखेर एकावर गुन्हा दाखल

Next Post

जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये जवानाकडून बेधुंद गोळीबार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये जवानाकडून बेधुंद गोळीबार

जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये जवानाकडून बेधुंद गोळीबार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon