• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव एलसीबीकडून चोरीच्या पाच दुचाकींसह अट्टल चोरटा जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यासह गुजरात राज्यातून दुचाकीची चोरी करणाऱ्या संशयिताला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ३० जुलै रोजी दुपारी १२ वाजता सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहे. पुढील कारवाईसाठी त्याला बोदवड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सागर रामदास कोळी (रा. श्रीराम नगर, मुक्ताईनगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या भागातून चोरीला गेलेल्या दुचाकींचा शोध सुरू असताना सुरू मुक्ताईनगर येथील सागर रामदास कोळी हा चोरीच्या दुचाकी वापरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोहेका दीपक पाटील, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, महेश महाजन, पोलिस नाईक किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, मोतीलाल चौधरी यांचे पथक तयार केले व कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने सागर रामदास कोळी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बोदवड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दुचाकीसह मुक्ताईनगर, मलकापूर शहर पोलिस ठाणे, सुरत (गुजरात) खटोदरा पोलिस ठाणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी दाखल गुन्ह्यातील एक लाख १० हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी ताब्यात घेतल्या. तर सागर याला बोदवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


 

 

Tags: : https://kesariraj.com/lcbkadun-attk-chorta-jerband/#jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

सराफी दुकान चोरीप्रकरणी जळगावच्या गुन्हेगारासह दोघे अटक, एक फरार

Next Post

“केसरीराज”च्या वृत्तानंतर प्रशासन झाले जागे, अखेर एकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

"केसरीराज"च्या वृत्तानंतर प्रशासन झाले जागे, अखेर एकावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यात पुन्हा खून, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला गळा आवळून संपवले..!
क्राईम

जिल्ह्यात पुन्हा खून, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला गळा आवळून संपवले..!

November 2, 2026
उपविभागीय अधिकारीसह कनिष्ठ अभियंता १० हजारांच्या लाचेसह जाळ्यात
क्राईम

उपविभागीय अधिकारीसह कनिष्ठ अभियंता १० हजारांच्या लाचेसह जाळ्यात

November 2, 2026
विमा प्रतिनिधी पदासाठी ५ फेब्रुवारी रोजी होणार मुलाखत
Uncategorized

जळगाव डाक विभागातर्फे दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी विभागीय पेन्शन अदालत

November 2, 2026
महामार्गावरील कचरा, ओपन स्पेसमधील वाहनांच्या अतिक्रमणांवरून दुकानदारांची चांगलीच कानउघाडणी !
खान्देश

महामार्गावरील कचरा, ओपन स्पेसमधील वाहनांच्या अतिक्रमणांवरून दुकानदारांची चांगलीच कानउघाडणी !

November 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्ह्यात पुन्हा खून, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला गळा आवळून संपवले..!

जिल्ह्यात पुन्हा खून, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला गळा आवळून संपवले..!

November 2, 2026
उपविभागीय अधिकारीसह कनिष्ठ अभियंता १० हजारांच्या लाचेसह जाळ्यात

उपविभागीय अधिकारीसह कनिष्ठ अभियंता १० हजारांच्या लाचेसह जाळ्यात

November 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon