• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

दर्शनासाठी जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरने एसटी बसला दिली धडक, चौघे गंभीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2023
in Uncategorized
0
दर्शनासाठी जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरने एसटी बसला दिली धडक, चौघे गंभीर

बीड जिल्ह्यातील घटना, जखमी भुसावळ तालुक्यातील रहिवासी

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ येथील भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलर बसला बीड जिल्ह्यात अपघात झाला आहे. पंढरपूरला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या या मिनीबसने ओव्हरटेक करताना एसटी बसला पाठीमागून धडक दिली. या अपघातात चार जण गंभीर, तर चार किरकोळ जखमी झाले. हा अपघात बीड तालुक्यातील रौळसगावजवळ शनिवारी सकाळी झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील कोळी कुटुंब व त्यांचे नातेवाईक पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते. त्यांच्या टेम्पो मिनीबस (एमएच १९ वाय ६१०२) यात जवळपास १७ प्रवासी होते. याच मिनीबसने सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील रौळसगावजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसला (एमएच १४ डीटी १९२९) ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटून पाठीमागून धडक दिल्याने मिनीबस रस्त्याच्या खाली गेली. तसेच समोरील भागही चेपला गेला. यात बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघात होताच एसटी बस बाजूला जाऊन थांबली, तर परिसरातील लोकांनी लगेच धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली.

महामार्ग पोलिस, नेकनूर पोलिस आणि रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचली. त्यांनी जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठविले. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक असून, चौघांची स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, अपघातानंतर उपनिरीक्षक यशवंत घोडके, संजय खताळ, अनिल तांदळे, विलास ठोंबरे, सांगळे, जालिंदर सुरवसे, पह्राट यांच्यासह नेकनूर पोलिसांनी जखमींना मदत केली. तसेच वाहतूकही सुरळीत केली. जखमींमध्ये नर्मदा एकनाथ कोळी (वय ६०), कैलास बोदडे (चालक), अश्विनी सपकाळे (वय २५), राजर्षी कोळी (१६) हे गंभीर जखमी आहेत. आशा कोळी (५०), सुरेखा कोळी (४०), मनीषा कोळी (४०), राहुल कोळी (३२) हे किरकोळ जखमी आहेत. हे सर्व जखमी भाविक जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या बीड व परिसरातील नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.


 

Tags: #bid #maharashtra newshttps://kesariraj.com/tempo-trawalrne-st-basla-dhadk/
Previous Post

पोटाचे विकार, यकृत, पित्ताशय, स्वादुपिंडाविषयीच्या तक्रारींसाठी उद्या करा तपासणी

Next Post

अल्पवयीन मुलीला पळवून नेत थाटला संसार, अपत्यालाही दिला जन्म !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चाळीसगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला पळवून नेत थाटला संसार, अपत्यालाही दिला जन्म !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon