• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘जीवन एक गणित’ – प. पु. गुलाब मुनी म. सा.

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2023
in Uncategorized
0
संसार व भवचक्र भेदणारा मोक्ष गतीस जातो- प.पू. गुलाब मुनी म. सा.

•||• *महावीर वाणी २९* •||•

मनुष्य अनंत जीवांसोबत राहतो. आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही, तितके दोष आत्माकडून होत असतात. कुणासोबतही नकळत आपल्या हातून चुकिचे वर्तन होते. ते आपल्याला आठवतसुद्धा नाही. जीवनातील चुकांचा स्वीकार केला पाहिजे. क्षमायाचना केली पाहिजे. तनबल, सत्ताबल, बुध्दीबल, धनबल याचा दुरपयोग केला तर आत्माच्या चार सदगुणांचा ऱ्हास झाल्याशिवाय राहत नाही. चारही बलांचा वापर करून सदुपयोग केला तर आनंदी आयुष्य जगता येते. क्षमा, सरलता, निरलोभता, निर्मलता हे चार आत्मगुण मनुष्याला सदगुणी बनवत असतात.

जीवनाला गणितासारखे बघितले पाहिजे. त्यानुसारच आचरण केले पाहिजे. भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी ही गणिताची कोडी सोडविण्याच्या पद्धती आहेत. त्याचपद्धतीचा अवलंब करून मनुष्याला जीवन सूखी-समृद्ध करता येईल. आपल्यातील चांगुलपणा, चांगल्या गुणांचा गुणाकार करत राहिले पाहिजे. आपल्याकडून झालेल्या चुकांचा भागाकार करत रहावे, कुणाची निंदा, चुगली न करता त्याची वजाबाकी करत रहाणे. एकमेकांमधील सदगुणांची बेरीज करत राहणे. हे ज्याला जमले त्याला ‘जीवनाचे वर्गमुळ’ समजले, असेच म्हणावे लागेल.

चुक झाली असेल तर ‘मी हे काय केले’, असा विचार मनात आला तर आपल्या चुकांचा भागाकार झाला असे समजावे. त्यासाठी दु:खातही चांगले विचार ठेवा. स्वत:मधील वाईट प्रवृत्तींचा विवेकशीलपणे ‘संवर’ म्हणजे त्याग केला पाहिजे. क्रोध, मान, माया, लोभ यांचा ‘उपशम’ केला पाहिजे. आपले विचार दुसऱ्यांवर लादण्यासाठी परिवार, समाज यांच्यात विभाजन करू नये. जोपर्यंत पुण्यकाल आहे तोपर्यंत ते कामा येईल. मात्र पुण्यकाल समाप्त झाल्यानंतर ‘कर्मसत्ता’ आपल्याला सोडणार नाही. त्यामुळे आपल्यावर कर्माचे ‘कर्ज’ आहे. त्याची सर्वांचे ‘दुश्मन’ असलेल्या ‘राग’ व ‘द्वेष’ याचा त्याग करून परतफेड करावी. प्रेम, सदभाव वाटणारा कधिही दु:खी होऊ शकत नाही. असे विचार प. पु. गुलाब मुनी म. सा. यांनी जळगाव येथील रतनलाल सी. बाफना स्वाध्याय भवन येथे चातुर्मास प्रवचन श्रुंखलेदरम्यान व्यक्त केले. त्यात आज असंख्य श्रावक-श्राविकांची उपस्थितीत होते.

प. पू. कैलाश मुनी म.सा. यांनी ‘साथ हैं तो सुरक्षा है.’ असे सांगत ‘शेअरिंग’ भावनेवर प्रकाश टाकला. कुणाच्या घरात, समाजात, व्यक्तींच्या मनात अशांती निर्माण होईल, त्याची प्रसन्नता नाहिशी होईल, त्याला असमाधान वाटेल असे वर्तन करू नये. चांगेल विचार त्याच्यासोबत व्यक्त करावे. शरिराच्या प्रतिकूल काळातही मनोधैर्य खचू न देता धर्मआराधना करत राहणे. चांगल्या कर्मातून मनुष्य जीवनात शांती, प्रसन्नता, समाधान शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे विचार प. पू. कैलाश मुनी म.सा यांनी मांडले.

(स्वाध्याय भवन, जळगाव – दि. ३०/०७/२०२३)

_शब्दांकन – देवेंद्र पाटील, प्रसिद्धी विभाग जैन इरिगेशन. जळगाव._


 

 

Tags: #jain #jainirrigationjalgaonhttps://kesariraj.com/jivan-ek-ganit-aahe/
Previous Post

वैद्यकीय व्यावसायिक म्हणून जगात पाऊल ठेवा परंतु रुग्णांप्रती आत्मीयता बाळगा – डॉ.उल्हास पाटील

Next Post

बांबरुड सरपंचपदी ज्योती पाटील यांची बिनविरोध निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बांबरुड सरपंचपदी ज्योती पाटील यांची बिनविरोध निवड

बांबरुड सरपंचपदी ज्योती पाटील यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

 ट्रॅक्टरवरून पडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या वादातून दोन गटांत हाणामारी; विळ्याने हल्ला, चार जण जखमी

June 25, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

फैजपूरमध्ये अवैध गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

शेतातील जलपरी पंप चोरीप्रकरणी दोघे अटकेत; चोरीचा मुद्देमाल जप्त

June 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

 ट्रॅक्टरवरून पडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

जुन्या वादातून दोन गटांत हाणामारी; विळ्याने हल्ला, चार जण जखमी

June 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon