• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळबळ, माझ्याशी लग्न कर अन्यथा ऍसिड फेकेल… तरुणाची अल्पवयीन मुलीला धमकी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 28, 2023
in क्राईम
0
खळबळ, माझ्याशी लग्न कर अन्यथा ऍसिड फेकेल… तरुणाची अल्पवयीन मुलीला धमकी !

पाचोरा शहरातील घटना, रोडरोमिओंची हिम्मत वाढली

पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला माझ्याशी लग्न कर व माझ्यासोबत चल. अन्यथा तुझ्यावर ऍसिड फेकेल अशी धमकी दिल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान दिवसेंदिवस गुन्हेगारांची हिंमत वाढत चालली असून पोलिसांचा वचक कमी होत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाचोरा शहरामध्ये एका कॉलनीत राहणाऱ्या परिवारातील १३ वर्षीय मुलगी ही शिक्षणानिमित्त देशमुख वाडी परिसरातील विद्यालयात दररोज ये-जा करते. गेल्या दोन महिन्यांपासून संशयित आरोपी समीर सलीम पिंजारी रा. कुरबान नगर, माहेजी नाका, पाचोरा हा तिला शाळेतून येता जाता त्रास देत होता‌. तसेच तिच्या घराजवळ देखील येऊन परेशान करीत होता. तू माझ्याशी लग्न कर. माझ्या सोबत चल. नाहीतर मी ऍसिड टाकेल अशी धमकी देखील देत होता.

तसेच अल्पवयीन तरुणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्यानी केले. त्यामुळे सदर तरुणीने हिम्मत दाखवून कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनला गुरुवारी २७ जुलै रोजी संध्याकाळी पावणे ७ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित तरुण समीर सलीम पिंजारी यास लागलीच ८ वाजेच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. तपास डीवायएसपी धनंजय येरुळे हे करीत आहेत.


 

 

Previous Post

तीन वर्षांपूर्वीचे प्रकरण, न्यायालयाच्या आदेशान्वये दोघांवर खुनाचा गुन्हा !

Next Post

सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना राज्यसरकारचा ‘उद्योगरत्न’ पुरस्कार जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना राज्यसरकारचा ‘उद्योगरत्न’ पुरस्कार जाहीर

सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना राज्यसरकारचा 'उद्योगरत्न' पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
Uncategorized

एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
1xbet russia

कॅप्टन आशिष जी दामले व शिवसेना नेत्या सौ अर्चनाताई सुरूडकर यांची ब्रह्मचैतन्य वेदपाठ शाळेस भेट

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon