• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तीन वर्षांपूर्वीचे प्रकरण, न्यायालयाच्या आदेशान्वये दोघांवर खुनाचा गुन्हा !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 28, 2023
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथील घटना

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील धामणगाव येथे जुलै २०२० मध्ये विहिरीत आढळून आलेल्या मृतदेहाप्रकरणी तीन वर्षानंतर आता गुरुवारी २७ जुलै रोजी न्यायालयाच्या आदेशान्वये मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

गौतम उत्तम गवई (वय ३५,रा. धामणगाव ता. मुक्ताईनगर असे मयत इसमाचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वी जुलै २०२० मध्ये गौतम गवई यांनी संशयित आरोपी शेख बिस्मिल्ला शेख मज्जिद (वय ४३) आणि राजेंद्र उर्फ राजू ओंकार पाटील (वय ६० दोन्ही रा. धामणगाव) यांना एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. त्यामुळे दोघेही संशयित आरोपींनी गौतम गवई यास याबाबत कुठेही वाच्यता करू नको, म्हणून धमकी दिली होती.

त्यानंतर गौतम गवई याचे प्रेत १८ जुलै २०२० रोजी विहिरीत तरंगत असताना आढळून आले होते. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणात गौतम गवई यांची पत्नी कविता उत्तम गवई (वय ४३) या न्यायालयात गेल्या होत्या. न्यायालयातील कामकाजानुसार खटला सुरू होता. दरम्यान आता तीन वर्षानंतर न्यायालयाने संशयित शेख बिस्मिल्ला आणि राजू पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला कविता गवई यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी २७ जुलै २०२३ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनी संदीप दुनगहू करीत आहेत.


 

 

Previous Post

शेतजमिनीच्या वादातून दोन गटात सशस्त्र हाणामारी, पितापुत्राचा गोळीबारात मृत्यू

Next Post

खळबळ, माझ्याशी लग्न कर अन्यथा ऍसिड फेकेल… तरुणाची अल्पवयीन मुलीला धमकी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खळबळ, माझ्याशी लग्न कर अन्यथा ऍसिड फेकेल... तरुणाची अल्पवयीन मुलीला धमकी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon