• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शिवाजी नगरात पुन्हा खळबळ, पूर्ववैमनस्यातून घरावर बेछुट गोळीबार !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 27, 2023
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0
शिवाजी नगरात पुन्हा खळबळ, पूर्ववैमनस्यातून घरावर बेछुट गोळीबार !

जळगावातील गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेईना…

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शिवाजीनगर परिसरातील के.सी.पार्क परिसरामध्ये अज्ञात आठ ते दहा जणांनी पूर्ववैमनस्यावरून एका व्यक्तीच्या घरावर बेधडक गोळीबार करून दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि. २० जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान शहर पोलीस स्टेशनचे अधिकार, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून चौकशी करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी शिवाजी नगरातच लहान मुलांच्या भांडणातून एका गुन्हेगाराने हवेत गोळीबार केल्याची घटना उघड झाली होती. यानंतर पुन्हा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच के.सी. पार्क परिसरात घटना घडली आहे. शुभम माने हा वाळू व्यावसायिक राहतो. आज रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर टोळक्याने धुडगूस घालत त्याला खंडणी मागितली. त्याला वरच्या मजल्यावरून खाली बोलावण्यात आले. मात्र ते समोर न आल्याने टोळक्याने खालूनच एकदा गोळीबार केला. यानंतर यातील काही जणांनी वरच्या मजल्यावर येऊन त्यांच्या दरवाजावर दगडफेक करतांनाच पुन्हा गोळीबार केला. अशा प्रकारे या टोळक्याने दोन-तीन फैरी झाडल्या. यानंतर शुभम माने यांना धमकावत या टोळीने तेथून पलायन केले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एलसीबीचे प्रमुख किसनराव नजन पाटील आदींसह शहर पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. या टोळक्यामध्ये लखन उर्फ गोलू मराठे, लखन शिंदे, नरेश शिंदे, बंटी बांदल, पवन गाढे, केयूर पंधारे आदींसह अन्य आठ-दहा जणांचा समावेश होता. या संदर्भात त्यांनी शहर पोलीस स्थानकात प्राथमिक तक्रार दिली आहे.

Previous Post

नवविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

शेतजमिनीच्या वादातून दोन गटात सशस्त्र हाणामारी, पितापुत्राचा गोळीबारात मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतजमिनीच्या वादातून दोन गटात सशस्त्र हाणामारी, पितापुत्राचा गोळीबारात मृत्यू

शेतजमिनीच्या वादातून दोन गटात सशस्त्र हाणामारी, पितापुत्राचा गोळीबारात मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  
1xbet russia

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!