• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

नवविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 20, 2023
in Uncategorized
0


जळगावातील बिबा नगरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील बिबा नगर परिसरात तरुणाने राहत्या घरात
मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे.
याप्रकरणी गुरूवारी २० जुलै रोजी सकाळी ७ वाजता तालुका पोलीस ठाण्यात
अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जितेश अनिल राठोड (वय-२५) रा.बिबा नगर, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.
जितेश राठोड हा पत्नीसह बिबा नगर परिसरात वास्तव्याला होता. रिक्षा
चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याचे आईवडील व मोठा भाऊ हे द्वारका
नगरात वास्तव्याला आहेत. बुधवारी १९ जुलै रोजी रात्री पत्नीसोबत तो जेवण
करून झोपला. मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात
गळफास घेतला.

दरम्यान, रात्रीच्या जितेशच्या पत्नीला ही घटना समजल्यानंतर त्यांनी सासू
आणि सासरे यांना बोलावून घेतले. त्यानंतर तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव
घेवून पंचनामा केला. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. तीन
महिन्यापुर्वीच २२ मे रोजी त्याचे लग्न झाले होते. पोलीसांनी मृतदेहाचा
पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी
जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/aatmahatya-4/
Previous Post

सरकारी बांधकामाच्या ठिकाणी कंत्राटी मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Next Post

धक्कादायक : नराधम पित्याने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धक्कादायक : नराधम पित्याने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

धक्कादायक : नराधम पित्याने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 17, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
1xbet russia

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon