• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लहान मुलांचे भांडण, रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा हवेत गोळीबार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 17, 2023
in Uncategorized
0
लहान मुलांचे भांडण, रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा हवेत गोळीबार

जळगावातील शिवाजी नगरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – दोन लहान मुलांच्या भांडणातून काही व्यक्तींमध्ये हाणामारी झाल्याची घटना सोमवारी १७ जुलै रोजी शहरातील शिवाजी नगर परिसरात घडली आहे. त्यानंतर एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने हवेत गोळीबार केल्याची खळबळजनक घटना दुपारी उघडकीस आली आहे.

 

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दीपक बागुल याला अटक केली आहे. तर मारहाण करणाऱ्या दोन्ही अल्पवयीन आरोपींना देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. दीपक बागुल असं गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीचं नाव आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुटख्याची पुडी मागितल्याचा कारणावरून दोन अल्पवयीन मुलांमध्ये भांडण झालं. याच भांडणाचं पर्यवसान पुढं मोठ्यांच्या भानगडीत झालं आणि त्यात दीपक याने गोळीबार केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आलंय. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

शासनाकडून ४८०० लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

Next Post

कौशल्य प्रशिक्षणासाठी ३१ जुलैपर्यंत मागणी सर्व्हेक्षण मोहीम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कौशल्य प्रशिक्षणासाठी ३१ जुलैपर्यंत मागणी सर्व्हेक्षण मोहीम

कौशल्य प्रशिक्षणासाठी ३१ जुलैपर्यंत मागणी सर्व्हेक्षण मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon