• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाटघरमध्ये आंब्याचा हंगाम संकटात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – भाटघर परिसरात परिसरात यावर्षी आंब्याच्या झाडाला फळ कमी प्रमाणात आहे. दोन महिन्यापूर्वी ऊन-सावल्यांचा खेळ चालू होता, त्यामुळे मोहोर काळसर पडून गळाला होता. तसेच चार ते पाच दिवसांपूर्वी वादळी पाऊस झाल्याने याचा फटका आंबा पिकाला बसला आहे. यामुळे यावर्षी आंब्याचे प्रमाण कमी आहे. उरलेसुरले आंबा पीक शेतकरी वर्ग पदरात पाडण्याच्या तयारीत असला तरी लॉकडाऊन वाढल्यास आंबा विक्रीचा फार मोठा प्रश्‍न निर्माण होणार आहे. लॉकडाऊन उघडले तरी करोनाच्या भीतीपोटी वाहतुकीची वर्दळ कमी असणार आहे. यामुळे फूटपाथवरील किरकोळ विक्रेत्यांच्या पदरी निराशाच आहे.

दरवर्षी रोजंदारीवर काम करणारे मुजरही आंबा खरेदी करत असतात; परंतु यावर्षी त्यांचीच आर्थिक अवस्था बिकट असल्याने आंबा खरेदी करण्याची ऐपत नाही. यामुळे आंबा विक्रेत्यांवर आर्थिक संकट उभे राहणार आहे. आंब्याची विक्री कशी करावी, असा गहन प्रश्‍न शेतकरीवर्गासमोर उभा राहिला आहे. याबरोबरच तालुक्‍यातील सर्व बाजारपेठाही बंद असल्याने बाहेरही आंबा पाठवणे अशक्‍य आहे.

याबरोबरच उन्हाळी भुईमूग पीक काढणीला आले असले तरी लॉकडाऊनमुळे पुणे येथील मार्केट बंद असल्याने शेतकरी वर्ग अडचणीत पडला आहे. उन्हाळा हंगामातील धनलक्ष्मी जातीचा भुईमूग शेंग वाळवूण साठवणूक केली असता दोन महिन्यातच शेंगाला बुरशी लागण्याची शक्‍यता असते. त्यामुळे भुईमूग शेंगाची साठवणूक करणे अवघड झाले आहे. टोमॅटो, वांगी, गवार, भेंडी या पिकांची गावातच किरकोळ विक्री केली जात आहे.

भाटघर परिसरात काही शेतकरी फुलांचे उत्पादन करतात. शेतामध्ये फुले उमलेली आहेत; पण लॉकडाऊनमुळे फुल मार्केट बंद असल्याने व किरकोळ विक्रीही बंद असल्याने शेतामधील फुले आहे या स्थितीत डुलताना दिसत आहेत. फुलांना मार्केट नसल्याने शेतकऱ्यांनी फुलांची तोड केली नाही.


 

 

Previous Post

इंडियन शुगर मिल्स असोसिएशन माहिती इंडोनेशिया, इराणमधून साखरेला मागणी

Next Post

पुणे पोलीस आयुक्तांचे ट्विटर अकाउंट हॅक?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुणे पोलीस आयुक्तांचे ट्विटर अकाउंट हॅक?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
1xbet russia

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 6, 2026
महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
1xbet russia

महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

August 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon