• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लोकसंख्या नियंत्रणासाठी सार्वत्रिक जबाबदारी आवश्यक : डॉ. मोरे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2023
in Uncategorized
0

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृतीपर नाटिका सादर

जळगाव (प्रतिनिधी) – लोकसंख्या नियंत्रणासाठी शासन स्तरावर अनेक प्रकारच्या उपाययोजना देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक नागरिकांनी “हम दो, हमारे दो” यानुसार जबाबदारी घेतली तर लोकसंख्या आटोक्यात येऊन विविध सामाजिक समस्या देखील कमी होतील असे प्रतिपादन प्रभारी अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जन औषध वैद्यकशास्त्र विभागाच्याच्या वतीने जनजागृतीपर विशेष नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली. त्यावेळी डॉ. मोरे हे बोलत होते. प्रसंगी मंचावर उप अधिष्ठाता डॉ. गजानन सूरेवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, जन औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. योगिता बावस्कर उपस्थित होते. प्रसंगी कार्यक्रमाविषयी प्रस्तावनेमध्ये माहिती देऊन लोकांमध्ये प्रभावी जनजागृती करण्याचा उद्देश असल्याचे डॉ. योगिता बावस्कर यांनी सांगितले.

तसेच महाविद्यालयातील द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विशेष नाटिका सादर करून लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम आणि लहान कुटुंबाचे फायदे याबाबत माहिती विशद केली. प्रसंगी काही नागरिकांनी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात जाणून घेतले. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी नाटिका सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन व आभार सहाय्यक प्रा. डॉ. सुनयना कुमठेकर यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. गणेश लोखंडे, डॉ. डॅनियल साजी, डॉ. चिराग रामनानी, डॉ. दीपक वाणी, मरिंगा गमोले,जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी, अजय जाधव, प्रकाश पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

एचआयव्ही बांधितांचा मित्र एआरटी सेंटरचे आज लोकार्पण

Next Post

अवैध वाळू वाहतूक रोखली, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अवैध वाळू वाहतूक रोखली, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला
1xbet russia

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon