• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाघुर धरणाच्या पाटाच्या चारीत आढळला तरुणाचा मृतदेह

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 6, 2023
in क्राईम, जळगाव
0
वाघुर धरणाच्या पाटाच्या चारीत आढळला तरुणाचा मृतदेह

जळगाव तालुक्यातील घटना, आत्महत्या की घातपात ?

हत्या केल्याच्या संशयावरून एकाला जमावाने चोपले

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील रायपूर कंडारी येथील २४ वर्षीय तरुणाचा वाघुर धरणातील पाटाच्या चारीमध्ये खराब झालेल्या अवस्थेमध्ये मृतदेह संध्याकाळी आढळून आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राहुल युवराज भिल (वय २४, रा. रायपूर कंडारी ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो वडिलांसह राहतो. मोठ्या भावाचे लग्न झाले असून तो दुसरीकडे राहतो. तर बहिणीचे लग्न झाले आहे. रविवारी रात्री गावातील काहीं लोकासोबत तो दारू पीत बसला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला. त्याचा शोध नातेवाईकांनी सुरू केला. मात्र तो मिळून आला नाही. त्यामुळे गुरुवारी नातेवाईक  नशिराबाद पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यासाठी गेले होते.

त्याचवेळी गुरुवारी संध्याकाळी वाघुर धरणाजवळ काही मेंढपाळ लोकांना राहुलचा मृतदेह दिसला. त्यांनी पोलिसांना कळविले. यावेळी एमआयडीसी आणि नशिराबाद दोन्ही पोलीस स्टेशनचे एपीआय घटनास्थळी पोहोचले होते. दोघेही पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची पाहणी केली. यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या ठिकाणी हलविला. मृतदेह तीन ते चार दिवसांपूर्वीच तेथे असून तो कुजलेल्या अवस्थेमध्ये दिसून आला आहे.

दरम्यान त्याला गावातील जयराम कोळी याने ठार केले असावे या संशयावरून गावकऱ्यांनी जयराम कोळी याला चोप देत पब्लिक मार दिला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला सोडवले आणि जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस घटनेची सखोल चौकशी करत आहेत. तसेच संशयितांची देखील चौकशी सुरू आहे.

दरम्यान त्याचा मृतदेह पाटाच्या चारीत पाईपामध्ये आढळून आल्यामुळे त्याचा घातपात झाला असावा असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. रविवारी बेपत्ता होण्याआधी तो जयराम भील, बादल परदेशी व वराडसिमचा एक जण अशा तिघांसोबत दारू पीत बसला होता. त्यानंतरच तो बेपत्ता झाला आहे. त्यामुळे या तिघांवर कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे.


 

 

Previous Post

पावसामुळे शहरातील रस्त्यांची लागली वाट

Next Post

मतिमंद मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गतीमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला अटक

मतिमंद मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान
1xbet russia

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

May 13, 2026
गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन
1xbet russia

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

ड्युटीवर असताना चक्कर आल्याने ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 12, 2026
सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीची कोठडीत रवानगी
1xbet russia

१८ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

May 13, 2026
गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon