• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

बांभोरीच्या युवकाचा खून विवाहितेच्या छेडखानीतून झाल्याचे उघड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2023
in Uncategorized
0


 संशयितांना उस्मानाबाद जिल्ह्यातून एलसीबीने घेतले ताब्यात

धरणगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरापासून जवळच असलेल्या तसेच तालुक्यातील बांभोरी या गावामधील तरुणाचा गिरणा नदीपात्रामध्ये अज्ञात इसमानी डोक्यात धारदार शस्त्र मारून खून केल्याची घटना शुक्रवारी २३ जून रोजी रात्री ९ वाजता उघडकीस आली होती. दरम्यान, हा खून विवाहितेच्या छेडखानीतून झाला असून, याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने महिलेच्या पतीला व मंडळ अधिकाऱ्याला (आप्पा) उस्मानाबाद येथून अटक केली आहे.

आशिष उर्फ बाळा प्रकाश शिरसाळे (वय २२, रा. शनिपेठ, बांभोरी ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी २३ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास तो गिरणा नदीपात्रामध्ये शौचास गेला होता. तेथे अंधारामध्ये कोणीतरी अज्ञात इसमांनी त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने घाव घालून त्याची हत्या केली होती.

मयत तरुणाची हत्या कोणी व कोणत्या कारणासाठी केली याबाबत धरणगाव पोलिसांसह एलसीबीचे पथक कामाला लागले होते. घटनास्थळी काही अंतरावर पोलिसांना त्याचा तुटलेला मोबाईल सापडला होता. पोलिसांनी मयत आशिषच्या मोबाईलमधील माहितीचे विश्लेषण केले. तसेच, बांभोरी गावातून मिळालेल्या माहितीवरून गावातील छोटू उर्फ प्रमोद भीमराव नन्नवरे (वय ४०, रा. बांभोरी ता. धरणगाव) हा घटना घडल्यापासून बेपत्ता असल्याचे समजले. तसेच, त्याने आशिषचा खून केला असल्याचे कळले. त्यांचे मोबाईल लोकेशन तपासले असता, ते उस्मानाबाद जिल्ह्यात असल्याचे दिसून आले.

त्यानुसार एलसीबीचे पथकांनी उस्मानाबाद जिल्ह्यात जाऊन संशयित छोटू उर्फ प्रमोद भीमराव नन्नवरे (वय ४०, रा. बांभोरी ता. धरणगाव) व त्याचे सोबत असणारे मंडळ अधिकारी (आप्पा) अमोल विक्रम पाटील (वय ३४, रा. कल्याणी नगर, दादावाडी परिसर, जळगाव) यास शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्यांना धरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदर घटनेबाबत पोलिसांनी, संशयित आरोपी छोटू उर्फ प्रमोद नन्नवरे याला विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस करून माहिती घेतली. मयत आशिष शिरसाळे हा त्याचे पत्नीस अश्लील हावभाव करून नाव घेत होता. त्याला वारंवार समजावले. तरीही तो नाव घेत होता. पत्नीला त्रास देत असल्याचा राग छोटूच्या डोक्यात होता. २३ रोजी रात्री ९ वाजता आशिष ह्या एकटाच गिरणा नदीपात्राकडे जात असल्याचे संशयित छोटू नन्नवरे याला दिसले. त्याने त्याच्या डोक्यात पाठीमागून येऊन लोखंडी हत्याराने वार केला. त्यानंतर पाळधी येथील हॉटेल कुबेर येथे तो पळून गेला होता. एलसीबी पोलिसांनी तांत्रिक लोकेशनद्वारे त्याला उस्मानाबाद येथून ताब्यात घेऊन जळगावला आणले आहे.

तपासासाठी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पो. अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी किसन नजन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, विजय पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, महेश सोमवंशी, अशोक पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

धारदार शस्त्राने वार करून तरुणाला केले जखमी

Next Post

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या शस्त्रक्रिया अभियानातून आरोग्याची नांदी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या शस्त्रक्रिया अभियानातून आरोग्याची नांदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon