• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पावसाच्या प्रतीक्षेत खरिपाच्या पेरण्या लांबणीवर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 25, 2023
in महाराष्ट्र
0

जून महिना सरला : शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे

जळगाव (प्रतिनिधी) : पावसाने प्रतीक्षा करायला लावलेली असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. पेरणी लांबल्याने शेतकरी राजावर चिंतेचे ढग दाटून आले आहेत. ऐरवी मृग नक्षत्रात पडलेल्या पावसाने झालेल्या पेरण्या निरोगी असतात. मात्र, संपूर्ण जून महिना संपत आला असून अद्यापपर्यंत पावसाने पाठ फिरवली आहे.

मान्सून वेळेवर दाखल होऊन ७ जून रोजी मृग नक्षत्राचा पाऊस पडेल, अशी आशा शेतकरी मनी बाळगून होते. मात्र, १९ जून ही तारीखही उलटून गेली; पण पाऊस पडण्याचे काही चिन्ह दिसत नसल्याने खरिपाच्या सोयाबीन, बाजरी, कपाशी, भुईमूग आदी पिकांच्या पेरण्या रखडल्या गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्यस्थितीत शेतकरी हा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

शेतीमालाला मिळत नसलेला योग्य बाजारभाव या अस्मानी संकटामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. मान्सून लांबणीवर गेल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल.

यंदा वेळेवर व मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान अभ्यासक व काही जाणकारांनी व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे सुरू केली होती. त्याचबरोबर पैशाची जमवाजमव करून बियाणे व खतांची खरेदी करून ठेवली आहे. सोयाबीन, मका, कपाशी, चारा आदी खरीप पिकांची पेरणी शेतकरी पाऊस पडताच करीत असतो. मात्र, जून महिना संपायला आला तरी पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जेमतेम पाण्यावर काही शेतकऱ्यांनी कपाशी तसेच इतर काही पिकांच्या लागवडी केल्या.

आणखी काही दिवस पावसाने अशीच पाठ फिरविली तर बळीराजापुढे खरीप पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले जाणार आहे. लवकरात लवकर पेरणीयोग्य पाऊस पडावा, अशी आशा मनी बाळगून बळीराजा हा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

पडलेल्या पावसाने तसेच विहिरी व बोअरवेलच्या कमी झालेल्या पाणी पातळीमुळे पिकांना पाणी देणे शक्य होणार नाही.


 

 

Previous Post

बेपत्ता व्यक्तीच्या मृतदेहाचे गूढ उकलेनाच, नातेवाईक लागले कामाला !

Next Post

गोदावरीच्या “गजर विठू नामाचा” कार्यक्रमाने रसिक चिंब

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गोदावरीच्या "गजर विठू नामाचा" कार्यक्रमाने रसिक चिंब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

February 15, 2026
गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक
1xbet russia

गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक

February 15, 2026
भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला
1xbet russia

भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

February 15, 2026
खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !
1xbet russia

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

February 15, 2026
गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक

गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon