• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाडी गावाजवळ ट्रक – कारचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 22, 2023
in Uncategorized
0

जामनेर ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यातील स्टार फॅक्टरी पासून काही अंतरावर असलेल्या वाडी गावा जवळ इंडिका कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे.

जामनेर तालुक्यातील स्टार फॅक्टरी पासून जवळ असलेल्या वाडी गावानजीक भरधाव वेगाने येणारे कार आणि ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात गुरूवारी २२ जून रोजी दुपारी १ वाजता झाला आहे. या भीषण अपघातात ट्रकने कारला फरफटरने नेले. यात कार चालका मनोज बळीराम वाघ रा. लिहा, ता. मोताळा याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात इतका भीषण होता की कारचा पत्रा कापून चालकाचा मृतदेह बाहेर काढावा लागला. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक याला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच जामनेर व बोदवड पोलीस घटनास्थळी येऊन मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे.


 

 

Tags: #vadi-gavajaval-aapghat/
Previous Post

गोदावरी संगीत महाविद्यालयातर्फे गजर विठू नामाचा मैफलीचे आयोजन

Next Post

महिला रुग्णाचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला ३ वर्षे सश्रम कारावास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महिला रुग्णाचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला ३ वर्षे सश्रम कारावास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
Uncategorized

जळगावातील मंदिरातून पितळी कळस चोरी

August 21, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

जळगावात बसस्थानक परिसरात गुटख्याचा साठा जप्त

August 21, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
1xbet russia

एक लाखांच्या रकमेचा अपहार; डाक विभागातील कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा

August 21, 2026
जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई; वैद्यकीय साहित्य व औषधसाठा जप्त
Uncategorized

जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई; वैद्यकीय साहित्य व औषधसाठा जप्त

August 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

जळगावातील मंदिरातून पितळी कळस चोरी

August 21, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

जळगावात बसस्थानक परिसरात गुटख्याचा साठा जप्त

August 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon