• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पावसाळ्यापूर्वी करावयाची अत्यावश्‍यक कामे करणे गरजेचे – माजी खासदार गजानन बाबर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 7, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – महापालिकेची सर्व यंत्रणा सध्या करोनाच्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी व्यस्त आहे. तथापि, पावसाळा अवघा सव्वा महिन्यावर आला असल्याने पावसाळ्यापूर्वी करावयाची अत्यावश्‍यक कामे करणे गरजेचे आहे. त्याशिवाय, राज्याच्या नगरविकास खात्याने हिरकमहोत्सवी महाराष्ट्र नागरी स्वच्छता अभियान अंतर्गत सुचविलेली शहर पातळीवर आवश्‍यक कामे देखील करण्यात यावीत, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

बाबर यांनी याबाबत आयुक्तांना निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या पावसाळा सव्वा महिन्यावर येऊन ठेपला आहे. तत्पूर्वी अत्यावश्‍यक कामे करणे गरजेचे आहे. रस्त्यांवरचे खड्डे बुजविणे, रस्त्यांच्या आतमध्ये गेलेले चेंबर्स रस्त्याला समतल आणणे, नाल्यांची साफसफाई करणे, वाळलेली झाडे किंवा त्यांच्या फांद्या तोडणे, अंतर्गत किंवा मुख्य रस्त्याची डागडुजी करणे, रस्त्यावर पाणी साठणार नाही, याची काळजी घेणे आवश्‍यक आहे.

त्याशिवाय, राज्य सरकारने 1 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीत हीरक महोत्सवी महाराष्ट्र नागरी स्वच्छता अभियान राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याचे निर्देश दिले आहेत. शहराला सध्या करोना आजाराच्या साथीने ग्रासले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांची आरोग्यविषयक आणि पर्यावरणविषयक कामे फक्त हाती घ्यावीत. शहरातील प्रत्येक प्रभागनिहाय जास्तीत जास्त करोनाविषयक चाचणी करून घ्याव्यात. पर्यायाने, करोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यास मदत होईल.


 

 

Previous Post

कोरोनाला फार हलक्यात घेऊ नका – जागतिक आरोग्य संघटना

Next Post

मानवतेची सेवा करणाऱ्यांना मी नमन करतो -पंतप्रधान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मानवतेची सेवा करणाऱ्यांना मी नमन करतो -पंतप्रधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026
डॉ. उमैर रियाज देशपांडे यांचे एम.बी.बी.एस. अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उमैर रियाज देशपांडे यांचे एम.बी.बी.एस. अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 21, 2026
ट्रकचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत लूट; ६,४८४ रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

ट्रकचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत लूट; ६,४८४ रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon