• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजपामुळे मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत खासदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 11, 2023
in Uncategorized
0
भाजपामुळे मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत खासदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची माहिती

जळगाव (प्रतिनिधी) – भाजपा आणि शिंदे गटातील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. कल्याणमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. त्यांनी एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि कल्याण मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर आरोप केले. या आरोपांमुळे व्यथित होऊन मी राजीनामा देण्याच्या तयारीत आहे, असं श्रीकांत शिंदेंनी जाहीर केलं आहे,” अशी धक्कादायक माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेतील गटनेते एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांना दिली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा कायकर्ते सांगतील, तोच उमेदवार मान्य केला जाईल. अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही, अशी भूमिका भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. असं असतानाही भाजपा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपा व शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. “जेव्हा एखाद्या खासदाराच्या राजीनाम्यापर्यंत विषय पोहोचतो, तेव्हा सर्व परिस्थिती व्यवस्थित आहे, असं काही नसतं. मुख्यमंत्र्यांच्याच घरापासून ही सुरुवात व्हायला लागली असेल, तर उभ्या महाराष्ट्रात काय चित्र असेल, याचा अंदाज आपण घेऊ शकतो,” असंही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं.


 

 

Tags: https://kesariraj.com/shrikant-shinde-v-khadse-news/
Previous Post

पुलावरून तापी नदीत उडी मारून तरुणाची आत्महत्या

Next Post

वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत तरुण ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत तरुण ठार

वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत तरुण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

तीन गायींची अमानुष वाहतूक; वाहनासह दोन लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त, पाचोरा पोलिसांत गुन्हा

June 28, 2026
आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!
1xbet russia

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon