• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नंदुरबारच्या तरुणाने जळगावच्या विवाहितेवर दोन वर्ष केला लैंगिक अत्याचार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2023
in क्राईम, जळगाव
0
महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, जमावाने दिला चोप

जळगावातील रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका परिसरात राहणाऱ्या विवाहितेवर गेल्या दोन वर्षापासून संशयित आरोपी हा लैंगिक अत्याचार करीत होता. अखेर विवाहितेच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय विवाहितेची सोशल मीडियावरून नंदुरबार येथील दीपक देवानंद टाक याच्याशी ओळख झाली. महिलेचा पती पॅरेलेसिससारख्या आजारामुळे घरीच असल्याने त्याचा त्याने गैरफायदा घेतला. त्यावरून त्याने जळगावात येऊन सदर महिलेशी जवळीक साधली. त्यानंतर सुमारे दोन वर्षांपासून ते आज पावतो वेळोवेळी महिलेशी शारीरिक संबंध ठेवले.

महिलेने संशयित आरोपीस नकार दिल्यानंतर त्याने आपले प्रेम संबंध आहेत याबाबत सगळ्यांना सांगून टाकेन अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच मारहाण करून शिवीगाळ करीत पैशांची मागणी केली. यामुळे अखेर त्या विवाहितेने रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दाखल केली आहे. तपास पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील या करीत आहेत.


 

 

Previous Post

पोटच्या मुलीवर अत्याचार, नराधम बापास अटक

Next Post

पतीकडून पत्नीला बेदम मारहाण ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

पतीकडून पत्नीला बेदम मारहाण ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

बसमध्ये चढताना सेवानिवृत्त बसचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

August 18, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात वाळू चोरीविरोधात पोलिसांची धडक; सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

August 18, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

राजणगाव शिवारात पत्राचे शेड फोडून ७५ हजार रुपयांचे १० बोकड व ५ शेळ्या लांबवल्या; चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

बसमध्ये चढताना सेवानिवृत्त बसचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

August 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon