• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; महिला जखमी

शासकीय रुग्णालयात कुटुंबीयांचा आक्रोश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 27, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरापासून जवळ असलेल्या बांभोरी येथील जैन कंपनीसमोर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पुढे जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती ठार झाले तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी २७ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमी महिलेस जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हेमंत काशिनाथ चौधरी (वय-५०) रा. खोटे नगर, जळगाव असे मृत प्रौढाचे नाव आहे.

शहरातील खोटे नगर परिसरात हेमंत चौधरी हे आपल्या पत्नी माधवी हेमंत चौधरी (वय-४५) यांच्यासह वास्तव्याला आहे. हेमंत चौधरी हे जळगाव शहरातील पोलनपेठ परिसरात मेडीकल डिस्ट्रीब्यूटर येथे नोकरीला होते. तर त्यांची पत्नी माधवी बांभोरी गावाजवळील जैन कंपनीत कामावर आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी २७ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पत्नीला कामावर सोडण्यासाठी हेमंत चौधरी हे दुचाकीने खोटेनगराकडून जैनकंपनीकडे दुचाकीने निघाले. जैनकंपनी जवळून जात असतांना बांभोरी गावानजीक एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत चौधरी दाम्पत्य हे दुचाकीसह रोडच्या खाली फेकले गेल्याने दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. रस्त्यावरील स्थानिक ग्रामस्थ व तरूणांच्या मदतीने जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपारार्थ दाखल करण्यात आले. यात हेमंत चौधरी यांचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान दुपारी दिड वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची घोषणा वैद्यकीय अधिकारी यांनी केली. या घटनेबाबत पोलीसात अद्यापपर्यंत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठी गर्दी होती.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/27-may-23-n-5/
Previous Post

झोक्याच्या रुमालाला फास बसून एक वर्षाच्या बाळाचा मृत्यू

Next Post

पहूर येथील दुकानदाराला धमकावणाऱ्या खंडणीखोर तरुणाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पहूर येथील दुकानदाराला धमकावणाऱ्या खंडणीखोर तरुणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वर्गणी नाकारल्याने तरुण उद्योजकांवर जीवघेणा हल्ला

February 13, 2026
अमळनेर शहरात होणारा बालविवाह रोखला
1xbet russia

अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार

February 13, 2026
अरे बापरे, “वंदे भारत” च्या शौचालयात सोडला साप, संशयिताला पडल्या बेड्या !
1xbet russia

अरे बापरे, “वंदे भारत” च्या शौचालयात सोडला साप, संशयिताला पडल्या बेड्या !

February 13, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

जळगावात पैशांच्या वादातून तरुणाच्या डोक्यात चाकूने वार

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल

वर्गणी नाकारल्याने तरुण उद्योजकांवर जीवघेणा हल्ला

February 13, 2026
अमळनेर शहरात होणारा बालविवाह रोखला

अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon