• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

धुळ्यातील जवानाची पुलवामात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 18, 2023
in Uncategorized
0

धुळे (प्रतिनिधी) – शहरातील देवपूर भागातील आनंद नगर, भोई सोसायटीत राहणार्‍या सीआरपीएफच्या जवानाने जम्मू कश्मीरमधील पुलवामा येथे ऑन ड्युटी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून अधिकार्‍यांच्या त्रासामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय कुटूंबियांनी व्यक्त केला आहे. योगेश अशोक बिर्‍हाडे (वय ३७ रा. आनंद नगर, भोई सोसायटी, धुळे) असे शहिद जवानाचे नाव आहे. २५ जानेवारी २००६ रोजी ते भारतीय सैन्य दलात भरती झाले.

त्यांनी छत्तीसगड, मुंबई (तळोजा) त्यानंतर जम्मु कश्मीर, नांदगाव येथे सेवा केली आहे. सध्या ते जम्मु कश्मीरमधील पुलवामा येथे देशसेवा बजावत होते. शहिद जवान योगेश बिर्‍हाडे यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, पाच वर्षाचा मुलगा, एक वर्षाची मुलगी, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. त्याचा मृतदेह आज रात्री धुळ्यात दाखल होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.


 

Tags: #dhule crime news #maharashtrahttps://kesariraj.com/18-may-23-n-11/
Previous Post

घरासमोरून पावणे चार लाखांचा कापूस, बाजरी, भांडी चोरीस

Next Post

बाजार समिती प्रकरणी शिवसेनेकडून जिल्हा उपनिबंधकांचा निषेध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पुतण्याने तत्वांशी प्रतारणा केली असली तरीही आपण तात्यांचा अन शिवसेनेचा वारसा पुढे नेणार आहोत

बाजार समिती प्रकरणी शिवसेनेकडून जिल्हा उपनिबंधकांचा निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

भरधाव कारने महिलेला चिरडत दोघांना दिली धडक, चालकाला पब्लिक मार !

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon